राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी. ए. भाग :३
अभ्यासक्रमपञिका :१६
सञ : ६
वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित
व्यक्तिचिञण :बाबा मास्तर
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
प्रश्न :योग्य पर्याय निवडा.
१) बाबा मास्तर हे व्यक्तिचिञ ..............यांनी रेखाटले आहे ?
अ) सयाजी मोकाशी
ब) दि. बा. पाटील
क) इंद्रजित भालेराव
ड) अरुण खोपकर
२) बाबा मास्तरांच्या डोळ्यावर डबल भिंगाचा.......... दांडीचा चष्मा असे?
अ) पिवळसर
ब) निळसर
क) काळसर
ड) पांढरा
३) बाबा मास्तरांच्या पायात ......... आडव्या पट्यांच काळं चप्पल असे ?
अ) एक
ब) दोन
क) तीन
ड) चार
४) बाबा मास्तरांच्या उजव्या हातात दोन बंदांची........पिशवी असायची ?
अ) निळी
ब) हिरवी
क) काळी
ड) पांढरी
५) बाबा मास्तरांना आपल्याकडील वर्तमानपञ वाचल्याने............ वाटायचे ?
अ) दु:ख
ब) आनंद
क) हेवा
ड) समाधान
६) बाबा मास्तरांचे मूळचे नाव......... होते?
अ) बर्हिजी पाटील
ब) तुकाराम पाटील
क) सखाराम पाटील
ड) जीवन पाटील
७) बाबा मास्तरांच्या घराच्या समोर....,..., बाग होती ?
अ) पेरुची
ब) आंब्याची
क) फूलाची
ड) नारळाची
८) बाबा मास्तरांनी ग्रंथ प्रसारासाठी,......... नावाचे ग्रंथालय सुरु केले?
अ) श्री शिवाजी वाचनालय
ब) सदगुरु वाचनालय
क) म. फुले वाचनालय
ड) साने गुरुजी वाचनालय
९) वाचनरुची वाढविण्यासाठी बाबा मास्तर व्यक्तिचिञणातील निवेदक .......झाले आहेत?
अ) वाचक
ब) नेता
क) शिक्षक
ड) ग्रंथपाल
१० .......... हरवलेल्या व्यामिश्र जगाचा स्पर्श बाबा मास्तरांच्या जीवनमार्गाला झालेला नाही ?
अ) जीवन
ब) माणूसकी
क) आचार
ड) मूल्य
उत्तरे...............
१) ब) दि.बा. पाटील
२) क) काळसर
३) अ) एक
४) ड) पांढरी
५) ड) समाधान
६) अ) बर्हिजी पाटील
७) ड) नारळाची
८) अ) श्री शिवाजी वाचनालय
९) ड) ग्रंथपाल
१०) ड) मूल्य
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.