बी. ए. भाग :२ सञ :४
अभ्यासक्रमपञिका :६
जुगाड (कादंबरी)
-किरण गुरव.
विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) राधामाईच्या साईटवर मशीन इरेक्शनच्या कामासाठी कोणती कंपणी काम करत होती
अ) वुईमन
ब) हाॅलमार्क
क) प्रभा कन्सट्रक्शन
ड) कल्पना कन्सट्रक्शन
२) वुईमन कंपनीत फोरमन कोण होता ?
अ) जय
ब) सुब्रह्यण्यम
क) थाॅमस
ड) साजी
३) राधामाईच्या साईटवर कोणते दोन मुख्य प्रवाह होते ?
अ) सिव्हिल आणि मेकॅनिकल
ब) सिव्हिल आणि ईलेक्ट्रिकल
क) सिव्हिल आणि केमिकल
ड) सिव्हिल आणि मॅनेजमेंट
४) सीमा देसाई मेमसाबने राधामाईचा घरचा भेदी म्हणून कोणाला डिक्लेअर केले होते ?
अ) जय
ब) शशा
क) साजी
ड) थाॅमस
५) सुब्रह्यण्यम जंगलात पाहिलेल्या कसल्या गोष्टी नेहमी सांगत असे ?
अ) पांढर्या शुभ्र नागाच्या
ब) नारळाएवढ्या विंचवाच्या
क) साप मारणार्या सशाच्या
ड) पाण्यावर चालणार्या माशाच्या
६) हिरव्या पेरुच्या झाडाला पाटगाव भागात काय म्हणतात असे शशा सांगतो ?
अ) पेरवण
ब) हरकापेर
क) हिरवट
ड) हिरपेर
७) 'जुगाड' म्हणजे काय असे जय सांगतो ?
अ) गडबडगोंधळ
ब) आळस
क) तयारी
ड) काम चुकवणे
८) राधामाईच्या साईटवरची चिमणी जोडायला खास वेल्डर कुठून आला होता असं थाॅमस म्हणाला ?
अ) अंदमानहून
ब) केरळहून
क) नेपाळहून
ड) चेन्नईहून
९) चिमणी जोडून झाल्यानंतर गावकरी म्हणू लागले" पार कोसावरनं......... माळावरनं चिमणी दिसतीया."
अ) पदूआईच्या
ब) अबूरामाच्या
क) पाटलाच्या
ड) रामोशाच्या
१०) आ.डी.बी. आय. चा टेक्निकल एक्सपर्ट म्हणून राधामाईच्या प्रोजेक्टचे इन्सपेक्शन करायला कोण आले होते ?
अ) आर. एन. भूमीनंदन
ब) डी. आर, सुब्रह्यण्यम
क) पी.सी. नाथन
ड) सी.पी. शांतारामन
उत्तरे.................
१) अ) वुईवन
२) क) थाॅमस
३) अ) सिव्हिल आणि मेकॅनिकल
४) ब) शशा
५) ब) नारळाएवढ्या विंचवाच्या
६) अ)पेरवण
७) क) तयारी
८) अ) अंदमानहून
९) ब) अबूरामच्या
१०) अ) आर. एन. भूमीनंदन
टिप : वरील योग्य पर्याय आहेत.
Comments
Post a Comment