बी.ए. भाग: ३
अभ्यासक्रमपञिका :१२ सञ :६
विषय : साहित्यविचार
विभाग :२
रसविचार
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न :योग्य पर्याय निवडा.
१) रस म्हणजे चित्तवृत्ती विशेष, अनुकूल संवेदना किंवा ......... होय?
अ) चेतना
ब) भावना
क) प्रेरणा
ड) संवेदना
२) रसिकाच्या मनात सुखद वा अनुकूल संवेदना निर्माण करण्याचे त्या काव्यातील सामर्थ्य म्हणजे ....... होय?
अ) रस
ब) चित्तशुध्दी
क) भावना
ड) संवेदना
३) माणसाच्या भावनांचे वर्गीकरण हे कार्य........... आहे?
अ) जीवशास्ञाचे
ब) अर्थशास्ञाचे
क) रसायनशास्ञाचे
ड) मानसशास्ञाचे
४) संस्कृत रसचर्चेत............ म्हणजे भावनास्वाद असे गृहीत धरले आहे?
अ) रसास्वाद
ब) चर्वणा
क) आस्वाद
ड) रसप्रक्रिया
५) रस ही एक प्रकाराची .......... आहे?
अ) भावनावृत्ती
ब) प्रेरणावृती
क) चित्तवृती
ड) जीवनवृत्ती ६) रस म्हणजे ........ होय
अ) जीवन
ब) चर्वणा
क) भावना
ड) प्रेरणा
७) ..........हा रसाचा प्राण होय?
अ) रसरुप
ब) वासनाक्षय
क) चर्वणा
ड) आनंद
८) रस रसिकाच्या मनात तदनुरुप .......... निर्माण करतात?
अ) भाववृत्ती
ब) कल्पनावृत्ती
क) संवेदनावृत्ती
ड) चित्तवृत्ती
९) ज्या गुणामुळे वीररसात मनाची दीप्त अशी स्थिती होते ते ............ होय?
अ) ज्वलन
ब) द्वेश
क) ओजगुण
ड) माधूर्य
१०) भरतमुनींच्या नाट्यशास्ञ या ग्रंथापासून .......... या संज्ञेला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे?
अ) चर्वणा
ब) रस
क) रम्यम
ड) अनुभूती
उत्तरे............
योग्य पर्याय
१) ब) भावना
२) अ) रस
३) ड) मानसशास्ञ
४) अ) रसास्वाद
५) क) चित्तवृत्ती
६) ब) चर्वणा
७) क) चर्वणा
८) ड) चित्तवृत्ती
९) क) ओजगुण
१०) ब) रस
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.