बी. ए. भाग : १
अभ्यासक्रमपञिका क्रं:२
सञ :२
पाठ्यपुस्तक : अक्षरबंध
कविता : पर्सनल मुलाखत
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.
प्रश्न :योग्य पर्याय निवडा.
१) लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काय पणाला लावलं असे कवी'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) जात
ब) धर्म
क) कॅलिबर
ड) पैसा
२) कोणती गोष्ट मेणबत्तीसारखी वितळून पाण्यापेक्षा पातळ झाली, असे कवी'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) कॅलिबर
ब) जात
क) पैसा
ड) योग्यता
३) पर्सनल मुलाखतीच्या वेळी दगडी किल्याचे एका लाटेत काय झाले, असे कवी 'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) वाळू
ब) तट
क) निषेध
ड) करंट
४) जात कशासारखी असते, असे कवी 'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) दगडी किल्यासारखी
ब) विद्युत प्रवाहासारखी
क) वाळूसारखी
ड) करंटसारखी
५) विद्युत प्रवाहात तार दिसते पण काय दिसत नाही, असे कवी 'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) करंट
ब) जात
क) धर्म
ड) विद्युत प्रवाह
६) पर्सनल मुलाखतीच्या वेळी कोणती गोष्ट कळीचा मुद्दा ठरली, असे कवी'पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात?
अ) कॅलिबर
ब) प्रावीण्य
क) जात
ड) योग्यता
उत्तरे,.....................
१) क)कॅलिबर
२) ड) योग्यता
३) अ) वाळू
४) ब) विद्युत प्रवाहासारखी
५) अ) करंट
६) क) जात
Comments
Post a Comment