बी. ए. भाग:२
अभ्यासक्रमपञिका क्रं. ६
सञ : ४
जुगाड -किरण गुरव
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) "बहोत........... होते हो यार मरहट्टी लोग,......." असं थाॅमस म्हणाला
अ) कामचोर
ब) फिल्मी
क) गुस्साखोर
ड) दुबले
२) बी सी थ्रीच्या काॅलमवर अगदी टोकाला शशा ताठ उभा राहिला आणि..........
अ) अचानक त्याला पांडूने खाली ढकलला.
ब) अचानक त्याचा तोल गेला.
क) अचानक त्याने वरनं उडी ठोकली.
ड) अचानक त्याला चक्कर आली.
३) 'या नोकरीचं काही खरं नाही' अशी नोटीस......
अ) शशाला चेअरमनने पूर्वीच दिली होती.
ब) गोप्याने शशाला पूर्वीच दिली होती
क) शशाने स्वत:ला पूर्वीच दिली होती
ड) सीमाने शशाला पूर्वीच दिली होती
४) कंडक्टर तिकीट द्यायला आल्यावर शशा काय म्हणाला?
अ) एक कोल्हापूर द्या
ब) एक पाठगाव द्या
क) एक भ्रम द्या
ड) एक चक्कर द्या
५) बाकी सगळं ठीक करण्याचा एकमेव जुगाड कोणता आहे असं शशाला वाटलं ?
अ) आपलं शरीर
ब) आपलं सीमावरचं प्रेम
क) आपलं गावाकडे परत जाणं
ड) आपलं लग्न होणं
६) 'टिकूनच पुढे विकास होईल आणि त्यासाठी शरीर हाच एकमेव अंतिम ............ आहे' असं शशाला वाटलं.
अ) जुगाड
ब) आत्मा
क) परमेश्वर
ड) पर्याय
उत्तरे...........................
१) ब) फिल्मी
२) क) अचानक त्याने वरनं उडी ठोकली
३) क) शशाने स्वत:ला पूर्वीच दिली होती
४) क) एक भ्रम द्या
५) अ) आपलं शरीर
६) अ) जुगाड
Comments
Post a Comment