बी. ए.भाग :३
अभ्यासक्रमपञिका :१५
सञ :६
पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी
विषय प्राध्यापक : प्रा बी के पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) 'वद' हा धातु आणि 'अनु' हा उपसर्ग या दोन्हींच्या संयोगातून ......... हा शब्द तयार झाला ?
अ) आनंद
ब) मिलाफ
क) अनुवाद
ड) मसुदा
२) अनुवाद ही संकल्पना ........ आहे
अ) भावकेंद्रित
ब) मुद्रित
क) विकेंद्रित
ड) केंद्रित
३) अनुवाद शेञ किमान.........भाषांशी संबंधित आहे.
अ) एक
ब) दोन
क) तीन
ड) चार
४) अनुवादामध्ये मुळातील भाव .......असावा लागतो.
अ) सुरक्षित
ब) असुरक्षित
क) दुर्लक्षित
ड) अनुलक्षित
५) ..........हे सर्व भाषांना समान संधी देण्याच्या भूमिकेतून महत्वाचे ठरते ?
अ) द्बिभाषासूञ
ब) ञिभाषासूञ
क) एकभाषासूञ
ड) अनेकभाषासूञ
६) ........हे जगात सर्वात व्यापक आहे
अ) विज्ञान
ब) ज्ञान
क) अज्ञान
ड) सज्ञान
७) आधुनिककाळात समाज ..........भुकेला आहे.
अ) अर्थार्जनाचा
ब) विज्ञार्जनाचा
क) ज्ञानार्जनाचा
ड) कल्पनार्जनाचा
८) आज इस्ञाइलसारखा लहानसा देश कृषिक्षेञात पुढे आहे तो .........
अ) तंञज्ञानामुळे
ब) विज्ञानामुळे
क) प्रगतज्ञानामुळे
ड) प्रगतीमुळे
९) दर शब्दाला ...........रुपयाचे मानधन देऊन अनुवाद करुन घेतले जातात
अ) दोन
ब) तीन
क) एक
ड) चार
१०) मनोरंजन आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून ...........पाहिले जाते.
अ) नाटकाकडे
ब) लघुनाटकाकडे
क) एकांकिकांकडे
ड) चिञपटांकडे
उत्तरे ...................
१) क) अनुवाद
२) अ) भावकेंद्रित
३) ब) दोन
४) अ सुरक्षित
५) ब) ञिभाषासूञ
६) ब) ज्ञान
७) क) ज्ञानार्जनाचा
८) अ) तंञज्ञानामूळे
९) क) एक
१०) ड)चिञपटांकडे
टिप : वरील प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.