बी. ए, भाग ३
अभ्यासक्रमपञिका :१२
सञ: ६
पाठ्यपुस्तक :साहित्यविचार
विभाग :२
रसविचार
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न: योग्य पर्याय निवडा.
१) ..........भाव हे'आस्वाद्यतेचा कंदच' होत असे म्हटले आहे ? अ) स्थायी
ब) अनुभाव
क) व्यभीचरी
ड) रतिभाव
२) भरताने कोठेही......... विवेचन केलेले नाही?
अ) स्वेदचे
ब) स्तंभचे
क) कंपचे
ड) चित्तवृत्तीचे
३) 'वाक्यम रसात्मकम काव्यम' ही उक्ती कोणाची आहे?
अ) विश्वनाथ
ब) मम्मट
क) कुंतक
ड) भामह
४) पौर्वात्यांनी आर्थी व्यंजनेचा कोणता प्रकार सांगीतला आहे
अ) वस्तूध्वनी
ब) अलंकारध्वनी
क) रसध्वनी
ड) संवेदना ध्वनी
५) 'चर्वणा हाच रसाचा प्राण होय' असे कोणी म्हटले आहे?
अ) भरत
ब) रुद्रट
क) भट्टनायक
ड) विश्वनाथ
६) शांतरसात मनाची द्रूत अशी अवस्था होते त्यास काय म्हणतात?
अ) प्रसाद
ब) माधुर्य
क) क्रांती
ड) ओज
७) भरताच्या मते, रसनिष्पती हेच काव्याचे........फलित होय?
अ) अंतिम
ब) पहिले
क) दुसरे
ड) तिसरे
८) ........ हा अॅरिस्टाॅटलचा प्रसिद्ध सिद्धांत आहे?
अ) नाट्यभाव
ब) कॅथार्सिस
क) भावनास्वाद
ड) ओजोगुण
९) अनिलांनी कोणत्या नव्या रसाचा पुरस्कार केला आहे?
अ) क्रांती
ब) प्रक्षोभ
क) शांत
ड) प्रेयान
१०) डाॅ के ना वाटवे यांनी ........ या ग्रंथात स्थायीभावाना भावबंध किंवा सेंटिमेंट म्हटले आहे?
अ) नाट्यशास्ञ
ब) रसविमर्श
क) वस्तुध्वनी
ड) रसध्वनी
उत्तरे............
१) अ) स्यायी
२) ड) चित्तवृत्तीचे
३) अ) विश्वनाथ
४) क) रसध्वनी
५) क) भट्टनायक
६) ब) माधूर्य
७) अ) अंतिम
८) ब) कॅथाॅर्सिस
९) ब) प्रक्षोभ
१०) ब) रसविमर्श
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.