बी.ए. भाग : ३
अभ्यासक्रमपञिका : १६
सञ : ६
पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन: ललित (व्यक्तिचिञे)
व्यक्तिचिञ :जमीला जावद.
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील.
प्रस्तावना:
हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते महत्वाचे समाजसुधारक होते. त्यासाठी त्यांना अनेक आव्हाने स्वीकारावी लागली.सतत संर्घष करावा लागला. स्वसमाजाचा द्रोह पत्करावा लागला. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते
प्रश्न योग्य पर्याय निवडा
१) हमीद दलवाई यांनी........ यांची व्यक्तिरेखा लिहिली आहे ?
अ) जमीला जावद
ब) निळू मांग
क) साने गुरुजी
ड) मोरणी
२) हमीद दलवाई यांनी............ ही कादंबरी लिहिली ?
अ) जमीला जावद
ब) लाट
क) जमीला जावद आणि इतर कथा
ड) इंधन
३) ..........ही हमीद दलवाई यांच्या कथेतील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे ?
अ) हिरा
ब) जमीला जावद
क) निळू
ड) साने गुरुजी
४) जमीला जावद........... भाषा सफाईदार बोलत होती ?
अ) हिंदी
ब) गुजराती
क) तमीळी
ड) इंग्रजी
५) हमीद दलवाई यांनी जमील जावद यांच्या बहिरंगाबरोबर तिच्या...........घेण्याचा प्रयत्न केला आहे ?
अ) अंतरंगशोध
ब) बाह्यशोध
क) ग्रहशोध
ड) वास्तूशोध
६) जमीला जावद यांनी ताब्यात घेतलेली............ आपल्या इच्छेनूसार सजविण्याचा प्रयत्न करते ?
अ) डायरी
ब) खोली
क) गाडी
ड) केबिन
७) निवेदकाशी जमीलाला आपले ह्रदगत सांगण्यासाठी...,......... संबंध प्रस्थापित करावेसे वाटतात?
अ) प्रेमाचे
ब) सौहार्दाचे
क) अनैतिक
ड) स्नेहाचे
८) आॅफिसमध्ये रुजु झाल्यापासून जमीलाला............. लिहिण्याचा छंद जडला होता ?
अ) कविता
ब) कथा
क) कादंबरी
ड) दैनंदिनी
९) कम्युनिस्ट असलेल्या एका युनियनच्या सेक्रेटरी ......... यांच्याशी जमीलाची मैञी जमते ?
अ) दिलावर
ब) फैझ
क) रुबीन
ड) फयाज
१०) मुस्लीम समाजात असलेल्या जाचक बंधनामुळे जमीला व ........यांच्या विवाहाला विरोध होता?
अ) फैझ
ब) दिलावर
क) फयाज
ड) युसूफ
उत्तरे ...............
१) अ) जमीला जावद
२) ड) इंधन
३) ब) जमील जावद
४) ड) इंग्रजी
५) अ) अंतरंगशोध
६) ड) केबिन
७) ब) सौहार्दाचे
८) ड) दैनंदिनी
९) ब) फैझ
१०) अ) फैझ
टिप : वरील उत्तरे योग्य पर्यायांची आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.