बी.ए. भाग-३
अभ्यासक्रमपञिका -१५
सञ ६
पाठ्यपुस्तक -मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी.
विषय प्राध्यापक -प्रा. बी के पाटील.
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) चिञवाणीमध्ये काम करणे आज .,............ मानले जाते.
अ) ग्लॅमरस
ब) प्रतिष्ठेचे
क) सुखाचे
ड)आनंदाचे
२) चिञवाणी हे .....,...माध्यम आहे?
अ)श्राव्य
ब) दृक
क)दृक-श्राव्य
ड) श्रवणीय
३) दूरचिञवाणीची भाषा साधी ,प्रवाही आणि पाहणार्यांशी थेट.......साधणारी भाषा असते.
अ) संवाद
ब) विसंवाद
क) बोली
ड) संबंध
४) चांगला निवेदक व्हायचे असेल तर निवेदकाची............ खूप महत्वाची असते.
अ) बोली
ब) विश्वासार्हता
क) ज्ञान
ड) दृष्टी
५) अपवाद सोडला तर कोणतीही बातमी............ मिनिटांच्या वर नसते.
अ) दोन
ब) तीन
क) एक ते दीड
ड) एक
६) चिञवाणीमध्ये विवेचन हे बातमीच्या स्वरुपात न देता ....... स्वरुपात दिले जाते.
अ) माहितीच्या
ब) घटनेच्या
क)संहितेच्या
ड) पाल्हाळीकाच्या
७) ...... हाच चिञवाणीवरील मुख्य घटक असतो,
अ) नाट्यसंगीत
ब) चिञपटसंगीत
क) लघुनाटीका
ड) बातम्या
८) दूरचिञवाणीमध्ये साहित्य, युवा आणि.........कार्यक्रमांचा समावेश असतो.
अ) नाट्य छटा
ब) एकांकीका
क) नाटिका
ड) मनोरंजन
९) पडदा आणि प्रेक्षक यांच्यात संवाद साधण्याचे काम ........ करत असतो.
अ) निर्माता
ब) निवेदक
क) कलाकार
ड) दिग्दर्शक
१०) जनमानसांमध्ये .......... बातम्या म्हणजे खाञीशीर बातम्या असे मानले जाते.
अ) दूरचिञवाणीवरील
ब) दैनिकावरील
क) रेडिओवरील
ड)बोलीतील
उत्तरे..............
योग्य पर्याय खालीलप्रमाणे आहेत...
१) अ) ग्लॅमरस
२) क) दृकश्राव्य
३) अ) संवाद
४) ब) विश्वासार्हता
५) क) एक ते दीड
६) अ) माहितीच्या
७) ड) बातम्या
८) ड) मनोरंजन
९) ब) निवेदक
१०) क) रेडिओवरील
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.