बी. ए. भाग:२
अभ्यासक्रमपञिका :६
सञ:४
पाठ्यपुस्तक: जुगाड(कादंबरी)
विषय प्राध्यापक:प्रा.बी के पाटील
प्रश्न:योग्य पर्याय निवडा.
१) कोया सेठ कोणत्या कंपनीचा मालक होता ?
अ) वुईवन कंपनी
ब) हाॅलमार्क कंपनी
क) प्रभा कन्स्टक्शन
ड) आलीया कन्स्टक्शन
२) चेअरमनवर चिडलेला थाॅमस म्हणाला,"इस साईटको अब सिर्फ आपका साब या ......... दोही लोग बचा सकता है"
अ) कोया सेठ
ब) भूमीनंदन साब
क) जिझस
ड) अल्ला
३) आफिसजवळच्या चढावर निघालेला साप कोणत्या जातीचा होता असे पांडू म्हणाला?
अ) धामीण
ब) मण्यार
क) घोणस
ड) नाग
४) आंफिसजवळच्या चढावर निघालेल्या नागाला कोणी मारले?
अ) पांडू
ब) नंदू
क) मुकिंदा
ड) हिरा
५) पांडूने मारलेल्या नागाला........
अ) भिंतीतच चिणले
ब) दूर ओढ्यात भिरकावले
क) ओढ्याच्या काठाला जाळले
ड) वाहत्या नदीत सोडले
६) सीमाच्या बहिणीच्या सासरकडच्या लोकांना सगळा प्लॅन्ट कोणी फिरुन दाखवला?
अ) सीमाने
ब) शशाने
क) युसूफने
ड) पांडूने
७) सीमाच्या बहीणीच्या सासरकडच्या लोकांची टूर कोठे निघाली?
अ) मौनी महाराज मठ
ब) कोल्हापूरचे म्युझियम
क) रंकाळा तलाव
ड) पन्हाळा
८) सीमाच्या बहिणीच्या सासरकडच्या लोकांच्या टूर बरोबर........
अ) शशा गेला नाही
ब) येण्यासाठी शशाला कोणी विचारले नाही.
क) शशा सामील झाला
ड) जाण्याचे ऐनवेळी रद्द झाले.
९) हाॅलमार्क कंपनीच्या मालकाचे नाव काय होते?
अ) कोया सेठ
ब) दासगुप्ता
क) एस . सुब्रह्यण्यम
ड) ऋतुराज शर्मा
१०) 'प्लॅन्ट शूरु करना है या नही' या दासगुप्ताच्या प्रश्नावर शशाने काय उत्तर दिले?
अ) 'चलाने का नही, दौडने का है'
ब) 'चलाने का है'
क) 'चलाने की कोशिश में है'
ड) 'देखा जाएगा साब जी'
उत्तरे.............................
१) अ) वुईमन कंपनी
२) क) जिझस
३) ड) नाग
४) अ) पांडू
५) क) ओढ्याच्या काठाला जाळले
६) ब) शशाने
७) अ) मौनी महाराज मठ
८) क) शशा सामील झाला
९) ब) दासगुप्ता
१०) अ) 'चलाने का नही, दौडने का है'
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.