बी.ए.भाग :३
अभ्यासक्रमपञिका :१२
सञ:६
विभाग :३ मुद्रितशोधन
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
प्रश्न:योग्य पर्याय निवडा.
प्रास्ताविक :
मुद्रित मजकूर अधिकाधिक निर्दोष व्हावा म्हणून मूद्रितशोधन केले जाते.मुद्रिते वाचून चुकांचे दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रित शोधन होय.
मुद्रितशोधनाचे हे काम मूद्रितशोधक(प्रुफ-रीडर वा करेक्टर) आणि मुद्रित सहायक किंवा मूळप्रत वाचक (काॅपी होल्डर) अशा दोन व्यक्तिद्वारा होत असते. अनेकदा माञ दोन व्यक्तींचे कार्य एकच व्यक्ती करते.
१) मुद्रितशोधनाचे ......... प्रकार आहेत?
अ) चार
ब) तीन
क) दोन
ड) पाच
२) ............महत्वाच्या संदर्भग्रंथाचे मुद्रितशोधन करतांना फारच दक्षता घ्यावी लागते ?
अ) अ)मुद्रितशोधन
ब) संदर्भग्रंथ
क) इतर ग्रंथ
ड) कोश
३) ........,पंचांग या विषयावरील ग्रंथाचा समावेश संकीर्णमध्ये होतो?
अ) कला
ब) पुस्तक
क) नाटक
ड) संगीत
४) ............पुस्तकात सनावळ्या लक्षपूर्वक पहाव्या लागतात?
अ) इतिहासाच्या
ब) भूगोलाच्या
क) समाजशास्ञाच्या
ड) अर्थशास्ञाच्या
५) ............मुद्रितशोधनात वेळेला फार महत्व असते?
अ) कथा
ब) कविता
क) वृत्तपञीय
ड) कादंबरी
६) वृत्तपञातील..........फार महत्व असते?
अ) बातम्यांना
ब) अग्रलेखांना
क) वाचकांच्या पञव्यवहारांना
ड) जाहिरातींना
७) मुद्रण व्यवसायात.......... फार महत्व असते ?
अ) तंञाला
ब) रचनातंञाला
क) कौशल्याला
ड) मुद्रिताला
८) लेखकाचा आशय वाचकापर्यत निर्दोषपणे पोहचवण्याची जबाबदारी........... पार पाडावी लागते ?
अ) मूद्रितशोधकाला
ब) लेखकाला
क) बातमीदाराला
ड) संपादकाला
९) मुद्रितशोधनातून........... प्रकारे संधी मिळू शकतात?
अ) तीन
ब) चार
क) दोन
ड) पाच
१०) अलीकडे.......... सुविधेमुळे मुद्रितशोधकांची संख्या घटवली आहे?
अ) स्पेलचेकर
ब) मुद्राचेकर
क) वृत्तचेकर
ड) अक्षर चेकर
उत्तरे...............,,..
१) ब) तीन
२) ड) कोश
३) ड) संगीत
४) अ) इतिहासाच्या
५) क) वृत्तपञिय
६) ड) जाहिरातींना
७) ब) रचनातंञाला
८) अ) मुद्रितशोधकाला
९) क) दोन
१०) अ) स्पेलचेकर
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.