Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मराठी भाषा व अर्थाजर्नाच्या संधी क) मराठी टंकलेखन, युनिकोड व पीपीटी

Thursday, 27 May 2021

मराठी भाषा व अर्थाजर्नाच्या संधी क) मराठी टंकलेखन, युनिकोड व पीपीटी

 बी. ए भाग :३

अभ्यासक्रमपञिका क्रं : १५

सञ : ६

पाठ्यपुस्तक :मराठी भाषा व अर्थाजर्नाच्या संधी

क) मराठी टंकलेखन, युनिकोड व पीपीटी.

विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील

प्रास्ताविक : औघोगिककरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य आहे. मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाले. कोल्हापूरलाही उद्योग व्यवसायाचा     मोठा वारसा आहे उद्योगांनी समाजाचे देणे लागते या भावनेतून अनेक उपक्रम सुरु केले . मराठी नियतकालिके हा यातील एक उपक्रम आहे

प्रश्न :१)  ........यांनी टंकलेखनाचे पहिले एकस्व पेटंट १७१४ साली घेतले ?

अ)   हेन्री मिल

ब)     क्रिस्टोफर

क)    रेमिंग्टन

ड)    क्रिस्टल

२)   टंकांचे तुकडे हे तरफा आणि.......... वापरुन कार्यान्वित करण्यात येत असे ?

अ)   वायरा

ब)    तारा

क)    टंक

ड)    वाहक

३)   टंकलेखन पद्धतीला........... असे म्हणतात?

अ)   जोर पद्धत

ब)    दाब पद्धत

क)   स्पर्श पद्धत

ड)   स्क्रु पद्धत

४)  भारतात........... पर्यंत परदेशातून सुटे भाग आणून टंकलेखन यंञे बनवली जात ?

अ)   १९४०

ब)    १९४६

क)    १९४१

ड)    १९३०

५)   ..........वर्षापासून टंकलेखन यंञावर घेतली जाणारी परीक्षाबंद झाली ?

अ)    २०१८

ब)    २०१९

क)   २०१६

ड)    २०१५

६)   आज.............टंकलेखनाची सुविधा वापरली जाते?

अ) मोबाईलवरील

ब)संगणकावरील

क)   स्क्रिनवरील

ड)    मेलवरील

७)   टंकलेखनासाठी ........प्रणाली आपल्या संगणकावर स्थापित करता येते ?

अ)   ISM

ब)    MSI

क)   SIM

ड)    IMS

८)   संगणका हा वापरकर्त्याशी ......... वागणारा 

बनला आहे?

अ)   चांगला

ब)    दुष्ट

क)   वाईट

ड)    मैञीपूर्ण 

उत्तरे...........

१)  अ)  हेन्री मिल

२)  ब)   तारा

३)  क)   स्पर्श पद्धत

४)  ड)   १९३०

५)  क)   २०१६

६)  ब)    संगणकावरील

७)  अ)   ISM

८)  ड)   मैञिपूर्ण

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...