राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी.ए. भाग :३
अभ्यासक्रमपञिका क्रमांक १२
सञ : ६
विभाग २ रसविचार
विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील
प्रश्न: योग्य पर्याय निवडा.
१) ........... हा सांख्य मतानुयायी होता?
अ) रुद्रट
ब) विश्वनाथ
क) दंडी
ड) भट्टनायक
२) ...........यांनी' रस हा रसिकनिष्ठ असतो असे गृहीत धरुन उपपत्ती मांडली?
अ) भट्टनायक
ब) दंडी क) कुंतक
ड) अभिनवगुप्त
३) .........यांनी रसाला'स्थायी विलक्षण' म्हटले आहे ?
अ) शंकूक
ब) कुंतक
क) अभिनवगुप्त
ड) रुद्रट
४) ........ यांच्या मते कवितेतील शब्द वाचले वा ऐकले की डोळ्यावर कानावर प्रथम परिणाम होतो?
अ) डाॅ. के ना. वाटवे
ब) आय. ए. रिचर्डस
क) मॅकडुगल
ड) शॅड
५) डाॅ के.ना. वाटवे यांनी.......या ग्रंथात स्थायी भावनांना भावबन्ध किंवा सेंटिमेंट म्हटले आहे?
अ) रसविमर्श
ब) अभिनवप्रकाश
क) काव्यशास्ञ प्रदीप
ड) ध्वन्यालोक
६) प्रा.द.के.केळकर व प्रा रा. श्री. जोग यांनी ....... ही रसाची कसोटी मानली?
अ) सार्वञिकता
ब) उचितता
क) उदात्तीकरण
ड) आस्वाद्यता
७) मराठीमधील ......या साहित्यकृतीत बीभत्स रसा आला आहे?
अ) अजगर
ब) राऊ
क) स्वामी
ड) ययाती
८) आधुनिक काव्यमीमांसकांनी सांगितलेली ........ही रस कसोटीची अडचण निर्माण करणारी आहे?
अ) आस्वाद्यता
ब) मूलभूतता
क) उचितता
ड) सार्वञिकता
९) रुपगोस्वामी आणि मधुसूदन सरस्वती यांनी ............. रस मालिकेत स्थान दिले?
अ) शांत रसाला
ब) वीररसाला
क) भक्तिरसाला
ड) शृंगार
१०) .........यांनी प्रथम 'शांत' चा समावेश करुन नवरसांचा उल्लेख केला ?
अ) उदभटाने
ब) शंकूकाने
क) भट्टनायकांने
ड) दंडीने
उत्तरे................
योग्य पर्याय
१) ड) भट्टनायक
२) ड) अभिनवगुप्त
३) क) अभिनवगुप्त
४) ब) आय, ए, रिचर्डस
५) अ) रसविमर्श
६) ड) आस्वाद्यता
७) अ) अजगर
८) ड) सार्वञिकता
९) क) भक्तिरसाला
१०) अ) उदभटाने
Comments
Post a Comment