बी. ए. भाग :२
अभ्यासक्रमपञिका :६
सञ: ४
जुगाड (कादंबरी) -किरण गुरव
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) आय.डी.बी.आय. बॅंकेचे
टेक्निकल एक्सपर्ट भूमीनंदन साहेब यांना प्लॅन्टमधील किती माहिती होती ?
अ) काहीही कळत नव्हतं
ब) थोडी फार माहिती होती
क) शंभर टक्के माहिती होती
ड) अर्धवट माहिती होती.
२) भूमीनंदन साहेबांचा सत्कार करुन त्यांना शाल श्रीफळासह काय भेट देण्यात आले ?
अ) गणपतीची चांदीची मूर्ती
ब) अय्यपाची चांदीची मूर्ती
क) अंबाबाईची चांदीची
ड) छ.शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती.
३) चेअरमनसाहेबांनी सत्कार समारंभात कशाचे भरभरुन वर्णन केले?
अ) राधामाई प्रकल्पाचे
ब) बाॅक्साईट कॅल्सिनेशन प्रकल्पाचे
क) प्रभा कन्स्टक्शनचे
ड) खाणविषयक प्रकल्पाचे
४) प्रोजेक्टचे काम ठप्प झाले तसे जय, युसूफ, साजी कोणता खेळ सतत खेळू लागले?
अ) रमी
ब) बुद्धिबळ
क) क्रिकेट
ड) कॅरम
५) सीमा मेमसाबने कोणत्या कार्यक्रमासाठी शशाला घरी यायचे निमंञण दिले ?
अ) संक्रांत -तीळगूळ
ब) दिवाळी
क) बहिणीचा साखरपुडा
ड) बहिणीच्या मुलाचे बारसे
६) सीमा मॅडमच्या वडिलांनी शशाकडे कोणत्या गोष्टीची विशेष चौकशी केली ?
अ) त्याला पगार किती आहे
ब) जन्मतारीख किती आहे
क) पाव्हणेरावळे कोण आहेत
ड) शेती किती एकर आहे
७) शशाचे व आपले पाव्हणेरावळे एक आहेत हे कळल्यावर सीमाच्या वडिलांच्या कोणत्या वाक्याने शशा फुशारुन गेला ?
अ) जमलं तर मग
ब) आमच्यातलंच हाईसा घ्या
क) तारीख कंदीची धरु
ड) तुमच्या पिताजींना घ्या बोलवून
८) वुईमन कंपनीचा मालक कोण होता ?
अ) कोया सेठ
ब) भूमीनंदन सेठ
क) जय सेठ
ड) एस. सुब्रह्यण्यम
९) वुईमन कंपनीच्या मालकाला म्हणजे कोया सेठला आपल्याबरोबर घेऊन कोण आले होते?
अ) जय
ब) साजी
क) सुब्रह्यण्यम
ड) थाॅमस
१०) कोया सेठला सोडायला कोल्हापूरपर्यत कोण गेले होते ?
अ) जय
ब) साजी
क) सुब्रह्यण्यम
ड) थाॅमस
उत्तरे ................
१) अ) काहीही कळत नव्हतं
२) क) अंबाबाईची चांदीची मूर्ती
३) ड) खाणविषयक प्रकल्पाचे
४) ब) बुध्दिबळ
५) ड) बहीणीच्या मुलाचे बारसे
६) क) पाव्हणेरावळे कोण आहेत
७) ब) आमच्यातलंच हाईसा घ्या
८) अ) कोया सेठ
९) ड) थाॅमस
१०) ड) थाॅमस
टिप: वरील योग्य पर्यायांची उत्तरे आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.