बी. ए. भाग १
अभ्यासक्रमपञिका क्रं २
सञ : २
अक्षरबंध:कविता -स्पर्श
कवी लोकनाथ यशवंत
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
१) अनेक हलिउतार लोक काय करतात, असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?
अ) कुञे पोसतात
ब) म्हशी पाळतात
क) अनाथालयात जातात
ड) अनाथांना पोसतात
२) अनेक हलिउतार लोक कुञ्याला काय खाऊ घालतात, असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात?
अ) चपाती व दूध
ब) बकर्याची मूंडी
क) चीज व पनीर
ड) मांस व मासे
३) अनेक हलिउतार लोक कुञ्याचे लाड कसे करतात, असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?
अ) ते कुञ्यांना चीज व पनीर खाऊ घालतात.
ब) ते कुञ्यांना बांधून ठेवत नाहीत.
क) ते कुञ्यांचे अगणित मुके घेतात.
ड) ते कुञ्यांना चांदीची साखळी लावतात,
४) काही माजलेले लोक कुञ्यांना..........., असे कवी 'स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?
अ) चीज व पनील खाऊ घालतात.
ब) चांदीची साखळी लावतात.
क) बांधून ठेवत नाहीत.
ड) रंगीबेरंगी कपडे घालतात.
५) किही माजलेले लोक कुञ्यांना............., असे ' स्पर्श ' या कवितेत म्हनतात.
अ) स्वतंञ खोली बांधतात.
ब) स्वतंञ वेळ देतात.
क) शाम्पू वापरतात,
ड) चौकीदार ठेवतात.
६) अनाथ मुले कवीची वाट कशी बघतात असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?
अ) प्रेयसीने प्रियकराला बघावी तशी.
ब) बाळाने आईची बघावी तशी.
क) चातकाने पावसाची बघावी तशी.
ड) चकोराने चंद्राची बघावी तशी.
७) कवी अनाथ मुलांना भेटायला जातो तेव्हा काय होते, असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात ?
अ) त्यांचे डोळे शुष्क होतात.
ब) त्यांच्या चोहीकडे गुलाब डोलतात,
क) ते स्वागतगीत गाऊ लागतात,
ड) त्यांच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात.
उत्तरे ,...................
१) अ) कुञे पोसतात.
२) ब) बकर्याची मुंडी.
३) क) ते कुञ्यांचे अगणित मुके घेतात.
४) ड) रंगीबेरंगी कपडे घालतात.
५) ड) चौकीदार ठेवतात.
६) अ) प्रेयसीने प्रियकराची बघावी तशी.
७) ब) त्यांच्या चोहीकडे गुलाब डोलतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.