Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: पाठ्यपुस्तक : अक्षरबंध बाकी सर्व ठीक आहे / कवी: लोकनाथ यशवंत.

Wednesday, 5 May 2021

पाठ्यपुस्तक : अक्षरबंध बाकी सर्व ठीक आहे / कवी: लोकनाथ यशवंत.

 भाग:  १ सञ : २

पाठ्यपुस्तक :  अक्षरबंध

बाकी सर्व ठीक आहे 

                कवी: लोकनाथ यशवंत.

विभाग :  पहिला.

कविता:  हे जीवन सुंदर आहे.

विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.

प्रश्न : योग्य पर्याय निवडा.

१)  लग्नाच्या धामधूमीत कोणी प्राण सोडला ?

अ)     वासंती आजीने

ब)      वासंती आत्याने

क)      तात्याकाकाने

ड)      चुलत्याने

२)  ऐन लग्नात वासंती आजी मेल्यानंतर कर्तेधर्ते पुरुष काय म्हणाले ?

अ)      लय वंगाळ झालं!

ब)       म्हातारीला आत्ताच मरायचं व्हतं.

क)      च्यायला, लग्नाच्या खर्चात ह्यो खर्च !

ड)      सध्या झाकून ठेवा, वरात गेल्यावर बघू !

  उत्तरे................

१)  अ)  वासंती आजीने

२)  ड)  सध्या झाकून ठेवा, वरात गेल्यावर बघू !

  टीप :  योग्य पर्याय वरील प्रमाणे आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...