बी. ए. भाग : ३ . सञ : ६
अभ्यासक्रमपञिका : १५
पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी.
विभाग : २
घटक :उद्योग व सेवाक्षेञातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य.
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के, पाटील.
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) अर्थार्जन करणे व ............. यांचा घनिष्ठ संबंध आहे.
अ) विपणन
ब) खरेदी
क) विक्री
ड) पुरवठा
२) भाषिक कौशल्याद्बारे ग्राहकाची मानसिकता ............ करता येते ?
अ) चांगली
ब) अकारात्मक
क) उत्पादक
ड) सकारात्मक
३) जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जग एक .......... होय.
अ) विक्रीकेंद्र
ब) दुकान
क) बाजारपेठ
ड) वस्तु
४) उत्पादन-विक्री- सेवा या सर्व क्षेञांमध्ये ..........महत्वाची असते.
अ) भाषा
ब) सुचना
क) विक्री
ड) बोली
५) ...........हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे.
अ) विक्री
ब) वस्तु
क) अर्थार्जन
ड) संधी
६) विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूची .......... करणे
अ) देवघेव
ब) विक्री
क) सुधारना
ड) खरेदी
७) मानवाच्या अन्न-वस्ञ-निवारा या.गरजा भागविण्यासाठी ..............आवश्यकता असते.
अ) निवार्याची
ब) आसर्याची
क) विपणनाची
ड) संधीची
८) विपणनासाठी..........आवश्यक असते.
अ) भाषणकौशल्य
ब) संवादकौशल्य
क) प्रेरणाकौशल्य
ड) विचारकौशल्य
९) ............आणि अर्थार्जन यांच्यामध्ये सकारात्मक बेरजेचा सहसमन्वय असतो,
अ) संकल्पना
ब) विक्री
क) सुचना
ड) खरेदी
१०) भाषिक कौशल्यधारकांना........ सेवाकेंद्राची स्थापना करुन अर्थार्जन करता येते,
अ) विक्री
ब) खरेदी
क) पुरवठा
ड) ग्राहक
उत्तरे...............
१) अ) विपणन
२) ड) सकारात्मक
३) क) बाजारपेठ
४) अ) भाषा
५) क ) अर्थार्जन
६) ड) खरेदी
७) क) विपणनाची
८) ब) संवादकौशल्य
९) अ) संकल्पना
१०) ड) ग्राहक
टिप : वरील योग्य पर्यायांची उत्तरे आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.