बी. ए. भाग :१ सञ : २
अभ्यासक्रमपञिका :२
पाठ्यपुस्तक :बाकी सर्व ठीक आहे
कविता : भविष्य.
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न :योग्य पर्याय निवडा.
१) 'भविष्य' कवितेत कवीने त्याला कोणते भविष्य सांगितले ?
अ) तुमच्या अंगणात नवी चारचाकी येणार.
ब) तुमची नोकरी जाणार.
क) तुमची व्यवसायात भरभराट होणार.
ड) तुमच्या मुलीचा घटस्फोट होणार.
२) 'भविष्य' या कवितेत कवीने त्याच्या अर्धांगिणीचा हात पाहून काय सांगितले ?
अ) तुमच्या अंगणात नवी चारचाकी येणार.
ब) तुमच्या मुलीचा घटस्फोट होणार.
क) तुम्ही अखंड सौभ्यागवती आहात.
ड) तुमच्या मुलाचे गर्भश्रीमंत मुलीशी लग्न होणार.
३) 'भविष्य' या कवितेत त्याच्या मूलाला जाता जाता काय सांगितले ?
अ) तुझ्या अंगणात नवी चारचाकी येणार.
ब) तुझ्या बहिणीचा घटस्फोट होणार.
क) तुमच्या जमिनीला मोठा भाव येणार
ड) तुला गर्भश्रीमंत मुलगी सांगून येणार.
४) कोणती गोष्ट सोपी असते असे कवी 'भविष्य' या कवितेत म्हणतो ?
अ) दारात चारचाकी गाडी येणं.
ब) प्रेत अडगळीच्या खोलीत झाकून ठेवणं
क) इन्टेलेक्चुअल भामट्यांना मूर्ख बनवणं
ड) झाडांची मुळ कापणं
५) 'भविष्य' या कवितेत तुला गर्भश्रीमंत मूलगी सांगून येणार असे कवीने मुलाला सांगताच त्याने काय केले ?
अ) हजाराची नोट कवीच्या खिशात
कोंबली.
ब) कवीला दहा वर्षांचे बोन्साय भेट दिले.
क) कवीला घरातून हाकलून दिले.
ड) कवीला व्हिस्कीचा ग्लास दिला.
उत्तरे .............
योग्य पर्याय ..........
१) अ) तुमच्या अंगणात नवी चारचाकी येणार.
२) क) तुम्ही अखंड सौभाग्यवती आहात.
३) ड) तुला गर्भश्रीमंत मुलगी सांगून येणार.
४) क) इन्टेलेक्चुअल भामट्यांना मूर्ख बनवणं.
५) अ) हजाराची नोट कवीच्या खिशात कोंबली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.