बी. ए. भाग : ३ सञ : ६
पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकारांचे अध्ययन. (व्यक्तिचिञे)
व्यक्तिचिञण : मोरणी.
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.
प्रश्न :योग्य पर्याय निवडा.
१) बाळूताई खरे यांनी......... हे टोपण नाव धारण केले होते ?
अ) विभावरी शिरुरकर
ब) दूर्गा भागवत
क) पंडिता रमाबाई
क) विजया राजाध्यक्ष
२) 'कळ्यांचे निश्वास' हा कथासंग्रह विभावरी शिरुरकर यांनी ....... सालात लिहिला ?
अ) १९३४
ब) १९३३
क) १९३८
ड) १९४०
३) विभावरी शिरुरकर यांच्या वडीलांचे ...,....... हे नाव आहे ?
अ) श्री.म. माटे
ब) लोकमान्य टिळक
क) अनंतराव खरे
ड) गोपाळ आगरकर
४) 'मोरणीच्या' दुर्दैवी कहाणीमागे ............ व्यापून राहिला आहे ?
अ) गूढता
ब) आनंद
क) दु:ख
ड) चैतन्य
५) 'मोरणी' या कथेत.........चे एकाकी चिञ रेखाटले आहे?
अ) सानिया
ब) मोरणी
क) नाजूका
ड) तेजस्विनी
६) मोरणी ......... वर्षाची असतांना चलाख व चुणचुणीत होती ?
अ) आकरा
ब) तेरा
क) पंधरा
ड) सोळा
७) मोरणीच्या आईचे नाव ........ आहे ?
अ) सगुणी
ब) सुंदरा
क) सानिया
ड) नाजूका
८) 'मोरणी' कथेत......... दांभिक वृत्तीवर प्रकाश टाकला आहे ?
अ) राजाच्या
ब)पुढार्यांच्या
क)समाजाच्या
ड) जगाच्या
९) 'मोरणी' व्यक्तिचिञाला.......... मिती लाभल्या आहेत ?
अ) एक
ब) तीन
क) दोन
ड) चार
१०) अर्तमूखतेचा अनुभव देणारे........ व्यक्तिचिञ विभावरी शिरुरकर यांनी रेखाटले आहे ?
अ) राष्र्टवादी
ब) सुधारणावादी
क) जहालवादी
ड) वास्तववादी
योग्य पर्याय.............
१) अ) विभावरी शिरुरकर
२) ब) १९३३
३) क) अनंतराव खरे
४) अ) गूढता
५) ब) मोरणी
६) क) पंधरा
७) अ) सगुणी
८) ब) पुढार्यांच्या
९) क) दोन
१०) ड) वास्तववादी
टिप वरील उत्तरे योग्य पर्यांयांची आहेत
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.