राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
बी. ए.भाग ll सेमीस्टर lV
पेपर V आधुनिक सामाजिक मानसशास्त्र
टॉपिक 2 सामाजिक प्रभाव
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा
१) ………….. म्हणजे नियमांशी सुसंगत असे वर्तन होय
A)
अनुसारिता
B)
अ-अनुसारिता
C)
अनुपालन
D)
अनुबंध
2) सामाजिक ………………. यांचा वर्तनावर परिणाम होतो
A) मापदंड
B) दंड
C) दंडका
D) दहशती
3) सामाजिक
प्रभावाविषयी ………………विशेष संशोधन
केले
A) सोलोमन अँश
B) शेरीफ
C) गँलेन्स्की
D) मँगी
4) सार्वजनिक ठिकाणी
आपले वर्तन सामाजिक मानदंडानुसार ठेवण्याचा प्रयत्न करतात असे ………………….. मानसशास्त्रज्ञ म्हणतो
A) अझर
B)अँश
C) इनेसी
D) रेशर
5) …………….. याने सामाजिक
प्रभावाला खाजगी स्वीकृती कशी मिळते याविषयी संशोधन केले
A.मुजफ्फर शेरीफ
B) क़ेचफील्ड
C) बँरँन
D) मार्गारेट मिड
6) अनुपालन पालनाचे मूलभूत तत्वे सहा तत्वावर अवलंबून
असतं असे ………………. म्हणतो
A) सियालदिनी
B) शेरीफ
C) अँश
D) क्रेचफिल्ड
7) इतरांना आपण आवडावे / स्वीकारावे यालाच ………………. सामाजिक प्रभाव असे म्हणतात
A) प्रमानिभुत
B) केंद्रीय
C).
परिघाबाहेरील
D) वर्तुळीय
8) …………… बदल घडवणे म्हणजे
दुसऱ्याचे मन वाढवणे होय
A) अभीवृत्ती
B) अभिरुची
C) मटका मानदंड
D) दर्जा
9) व्यक्तीची इच्छा
असो वा नसो दिलेल्या आदेशाप्रमाणे कृती करावी लागते त्याला ………….. म्हणतात
A) आज्ञाधारकता
B) अनुपालन
C) अभिवृत्ती
D) मानदंड
10) आज्ञाधारकतेचे
एकूण ……………. प्रकार पडतात
A)
२
B) ४
C) ६
D) ३
11) ………… म्हणजे विशिष्ट
समूह आणि समाजमान्य वर्तनाप्रमाणे वागण्याचा दबाव होय
A) अनुसारिता
B) अनुपालन
C) अनुकरण
D) मानदंड
12) ………… म्हणजे इतरांना
विशिष्ट प्रकारे वर्तन करण्यास भाग पाडणे होय
A) अनुपालन
B) आकर्षण
C) परस्परपूरकता
D) भूमिका
13) सामाजिक
प्रभावाला खाजगीमध्ये स्वीकृती कशी दिली जाते यावर 1937 मध्ये ……………. यांनी संशोधन केले
A) शेरीफ
B) झिंबर्डो
C) निमोंन्सी
D) किंग्ज
14) सामाजिक दबावावर
सुरुवातीला 1950 मध्ये ………… यांनी प्रयोग
केले
A) अँश
B) हँटफिल्ड
C) ररँपसन.
D) वाँलसन
15) औपचारिक व
अनौपचारिक मानदंड शिवाय आणखी ……….. प्रकार
मानदंडाचे पडतात
A) ३
B) 2
C) 4
D) 5
16) …………. म्हणजे विशिष्ट
परिस्थितीत व्यक्तीने कसे वागावे कसे वागू नये याबद्दल असलेले नियम होय
A) मानदंड
B) दर्जा
C) भूमिका
D) स्थान
योग्य उत्तरे
1)
A) अनुसारिता
2)
A)
मापदंड
3)
A) सोलोमन अँश
4)
A) अझर
5)
A) .मुजफ्फर शेरीफ
6)
A) सियालदिनी
7)
A) प्रमानिभुत
8)
A) अभीवृत्ती
9)
A) आज्ञाधारकता
10)
A) २
11)
A) अनुसारिता
12)
A) अनुपालन
13)
A) शेरीफ
14)
A) अँश
15)
B) 2
16)
A) मानदंड
Comments
Post a Comment