(Sawant S. R.)
BA 2 इतिहास पेपर नं 6
महत्वाचे मुख्य मुद्दे
1)28-12-1885 मध्ये राष्ट्रीय congarashची स्थापना मुबंई मध्ये झाली.
2)congarash चे दुसरे आधिवेशन 28-12-1886 रोजी कलकत्ता येथे दादाभाई नौरोजी याच्या अध्यक्षतेखाली भरले
3)तिसरे अधिवेशन 1887 मध्ये madras येथे तैयबजी यांच्या अध्यक्षतेखाली भरले
4)चौथे अधिवेशन 1888मध्ये अलाहाबाद मध्ये भरले त्याचे अध्यक्ष skotishव्यापारी jorge bul हा होता
5) पाचवे अधिवेशन मुंबई येथे वेडरबन यांच्या अध्यक्षतेखाली झाले या काळात राष्ट्र सभेने शेतकऱ्यांच्या युवकांच्या मजुराच्या समस् मांङल्
6) दादाभाई नौरोजीनि 1887 मध्ये england मध्ये इंडियन रिफाॕम असोशियन स्थापन केले दादा भाईनि england मध्ये india नांवाचे मासिक सुरु केले त्या मुळे भारतीयानां 1992 चा कायदा मिळाला
7) जहालवादी विचारसरणीला नवराष्टवाद असे म्हटले जाते जहालराष्टवाद हा आतंरराष्टीय घङामोङी भारताची आथिक पिळवनूक .बिटीशांचे संकट ग्रस्ताकंडे झालेले दूलृक्ष.lord karzenची दङपशाही.1892 च्या कायद्याने केलेली निराशा सामाजिक सुधारणा चळवळी. बंगालचीफाळनी .लाल बाल पाल यांचे नेतृत्व .या सर्व घटकांमुळे भारतीय समाजात जागृती घङून आली त्या नंतर बंगाल फाळणी विरोधी आंदोलन उभेराहिले1906 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि याच अधिवेशनात स्वदेशी .बहिष्कार .राष्ट्रीय शिक्षण.आणि स्वराज्य हे ठराव पास केले गेले .त्या नंतर काही मुद्दा वरुन जहाल व मवाळ याच्या मध्ये मतभेद होवून 1907 च्या सुरत अधिवेशना मध्ये congersh मध्ये फूट पङली राष्ट्र सभेच्या आंदोलना मुळेच 12-12-1911 मध्ये बंगालची फाळणी रद् केली गेली
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.