(Sawant S. R.)
BA--3 इतिहास पेपर नं -- 12
Periplus of the Erythrean sea---इस पूर्व 4 शतका पासुन भारतात परकीय प्रवाशानी व्यापारी व राजकीय संबंधातीतुन बौद्ध तिथृ क्षेत्रानां भेटी देन्यास सुरवात केली त्यांनी जी पृवास वणृने लीहुन ठेवली आहेत त्या पैकी periplus हा एक greek पृवाशाने जल पयृटन करून भारतात पृवेश केला त्याने यूनानी भाषेत जे पुस्तक लिहले त्याचे नाव पेरील्पस आॕफ एरिथिरीयन आहे या पुस्तकात .तांबङा समुद्र पशियन खाङी व हिंदी महासागरातून होनारी व्यापाराची माहीती लिहुन ठेवली आहे त्याने gulf मधूनभिरता बारोबर होनार्या सागरी व्यापाराची माहीती लिहून ठेवली आहे .त्याच बरोबर सागरी व्यापारी बंदरे त्यातील अंतर .समुद्रातील धोके याची माहीती व्यापारी व नौदलातील मंङळीना होत होता तांबङ्या समुद्राच्या पलीकडच्या भारतीय कीनार्याना गंगा नदी असे नांव दिले या गृथांत व्यापाराची स्थिती .बंदरे.अंतरे.वनस्पती .व्यापारी वस्तू याची ठिकाणे दिली आहेत gulf किनाऱ्यावरील व्यापार बंदरे त्यातील अंतरे सागरी टप्पे याची माहीति त्याने या गृथांत लिहुन ठेवली आहे मात्र या माहितीची शहाणीशा होने गरजेचे आहे त्याच बरोबर इतिहास लेखन करीत असताना काळजी घेतली पाहीजे.तसेच लेखकाला भारतीय भाषेचे ञान नसल्याने प्रसंगी चूकीची माहिती मिळू शकते माञ या गृथांतुन भारतीय धर्म .राजकीय जिवन सामाजिक जिवन त्यातील वैशिष्ट्ये .कला व्यापार इत्यादी विषयी माहिती मिळन्यास .या गृथांतून मदत होते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.