(Sawant S. R.)
BA--- 3 इतिहास पेपर नं -- १२-- -- सातवाहन--सातवाहनांच्या वंश त्यांचे मुळ स्थान.कालखंड याच्या विषयी मत मतांतरे दिसुन येतात ते आयृ की अनायृ,या बाबत मत भैद असून वशिष्टी पूञ पुलुमायी याच्या नाशिक येथिल,शिला लेखावरून सातवाहन ब्राम्हण होते.असा उल्लेख केला आहे.माञ उपलब्ध पुराव्यावरुन सातवाहन हे दक्षिण भारतातील प्रभावि सत्ता होति.असे स्पष्ट होते सातवाहन हे कृष्णा व गोदावरीच्या खोर्यात रहात होते.तेव्हा पासुन त्याना आंध्र.असे समजले जाते.त्याचि सत्ता साधारन 300 वषृ होति.त्यानी पैठन येथे आपली राजधानी स्थापन केली.सातवाहनानना सातकनृ शालीवाहन असे देखील म्हटले जाते. आधृपृदेश महाराष्ट्रात या ठिकाणी आपले राज्य स्थापन केले होते .मौयृ सत्तेच्या पतना नंतर सिमूक हे या सत्तेचे संस्थापक आहेत. यालाच पुरानात भृत्य असे म्हटले जाते. यांने जैन व बोध्द विहार यानां बाधकामासाठी मदत केली.
पहीला सातकनी---- सिमूख मृत्यू पावल्या नंतर काही कालावधी नंतर पहिला सातकनी हा राज्यावर सत्तेवर आला.त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठा राज्य विस्तार केला.महाराष्ट्रातील नायनिका हीच्याशी विवाह केल्याने त्याच्या महाराष्ट्रातील सत्तेला बळकटी आली त्याने वैदिक धार्मिकतेचा पुरस्कार केला.त्यानेआपल्या विजया मुळे त्याने राजसु यञ व दोन अश्व मेघ यञ केला. त्याने फार मोठा दानधर्म केला होता.
हालराजा---- सातवाहन घरान्यात नांवारूपास आलेला राजा म्हणजे हाल होय. त्याच्या काल खङांस शांतियुग असे म्हटले जाते.तो
उत्तम कवि होता. पृकृत भाषेतील.गाथा सप्तशती हा गृथं त्याने लिहिला असे मानले जाते.माञ हालाच्या कार्यकीदीत सात वाहनांचा शकसत्तेशी सघषृ सुरु झाला.परीनामी अनेक पृदेशावरील सत्ता सातवाहनांना सोङावी लागली
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.