Sawant S. R.
BA---2 इतिहास - पेपर--नं--6--होमरूल चळवळ---भारतीय स्वतंत्रतेच्या इतिहास होमरूल चळवळीला महत्त्वाचे स्थान आहे.आपल्या देशाचा कारभार आपन पहाने.यालाच होमरूल चळवळ असे म्हटले जाते.ङाॕ अंनी बेझंट व लोकमान्य टिळकांनी ही चळवळ भारतात सूरु केली .या चळवळीने भारतीय स्वातंत्र्याला गती दिली.अॕनी बेझंट या आयृलंङ मधील 1893 मध्ये त्या भारतात आल्या.हिंदू धर्म हिंदू तत्त्वज्ञान यांचा त्यानी अभ्यास केला.त्यानिच भारतामध्ये थिआॕसाॕफीकल सोसायटीची स्थापना केली .त्यांनी राष्ट्रीय सभेचे सदस्यत्व श्विकारले होते,त्यांनी मदृस येथे काॕमन विल हे वृत्त पञ सुरू केले.इग्लंङ मध्ये जावून त्यानी भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केला .न्यु इङीया नांवाचे वृत्त पञ त्यांनी सुरु केले.भारताला स्वातंत्र्य मिळावे यांच्या साठी सप्टेंबर 1916 मध्ये त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली.पहिल्या महायुद्धात इग्लंङ भारतातील होमरुल चळवळी मुळे अङचनित होते.या वेळी सरकारने या चळवळी विरुध् कठोर कारवाई केली.या मध्ये बेझंट यांना आपले वृतपञ कारखाना विकावा लागला.तरी देखील हि चळवळ भारतात वाढत गेली. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्त पञातून होमरुल चळवळीचा प्रसार करून हि चळवळ सवृ सामान्यतः मानसापयृत नेवून पोहचली.त्या मुळे ही चळवळ पुढे देशभर पोहचली.पुढे टिळक व बेझंट यांनी देशभर दौरे काढून हि चळवळ लोकप्रिय केली.महिलानी देखील या चळवळीत भाग घेतला.होमरुल चळवळीच्या दबावामुळे सरकारने काही राजकीय सुधारना देन्याचा निर्णय घेतला.जसे भारतात होमरुल चळवळीचे काम होते त्याच पध्दतीने परदेशात ही या चळवळीचे पङसाद उमटले अमेरिकेतील लोकांची सहानुभूती भारतीय स्वातंत्र्य चळवळीस मिळाली.एकंदरीत होमरूल चळवळी मुळे भारतीय स्वातंत्र्यास गती पृप्त झाली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.