B.A.II. History Paper IV
महाराष्ट्रातील
नैसर्गिक आपत्ती
(भाग १)
B.A.II. History Paper
IV महाराष्ट्रातील
नैसर्गिक
आपत्ती
(भाग
१)
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती कोयना भूकंप (१९६७)आणि लातूर भूकंप (१९९३)
प्राचीन काळापासून आपत्तीचा फटका/ तडाखा पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागलेला आहे. सिंधू संस्कृती ही भूकंपाने गडप झालेली होती काही प्राण्यांचे अवशेष वृक्ष जमिनीत गडप होऊन त्यापासून कोळसा होणे इ. उत्खननामध्ये संशोधनात उपलब्ध झालेले आहे. महाराष्ट्रात पुराने थैमान घातले व सांगली कोल्हापूर सातारा इत्यादी परिसरातील जनजीवन अस्थिर झाले.
Disaster या
इंग्रजी
शब्दाला
आपण
मराठीत
आपत्ती
असे
म्हणतो.
Dis म्हणजे
वाईट
आणि
Aster म्हणजे
तारा.
या
दोन
शब्दांपासून
आपत्ती
शब्द
तयार
झालेला
आहे.
आपत्ती ची व्याख्या.
" अचानक
आलेले
संकट
उत्पात
अथवा
दुर्घटना
कोणत्याही
क्षेत्रात
घडली
असून
ती
मानवनिर्मित
व
नैसर्गिक
असते.
या
घटनेद्वारे
व्यापक
प्रमाणात
मानवप्राणी
व
मालमत्ता
अथवा
दोन्ही
प्रकारची
हानी
झालेली
असते.
अशा
संकटाशी
प्रतिकार
करणे
स्थानिक
लोकांच्या
आटोक्याबाहेर
असेल
अशा
संकटात
आपत्ती
असे
म्हणतात"
भारत
सरकारने
2005 साली
आपत्ती
व्यवस्थापन
कायदा
अमलात
आणला.
त्यामध्ये
वरील
व्याख्या
दिलेली
आहे.
संयुक्त
राष्ट्रसंघाने
आपत्ती
ची
व्याख्या
" एक
अशी
घटना
की
ज्यामुळे
अगदी
आकस्मिकपणे
प्रचंड
जीवित
हानी
व
इतर
प्रकारची
आणि
संभवते
त्यास
आपत्ती
असे
म्हणतात''.
अशी
केली
आहे.
जागतिक
आरोग्य
संघटनेने
"मानवास
आलेल्या
संकटाची
त्यात
कोणतीही
पूर्वसूचना
नसणे
आपत्तीमुळे
होणारे
विध्वंसक
परिस्थिती
फारच
भयानक
स्वरूपाचे
असणे
व
त्यानुसार
होणारी
वित्त
व
जीवित
हानी
सहजासहजी
भरून
न
येणे
यास
आपत्ती
असे
म्हणतात"
कशी
केली
आहे.
ऑक्सफर्ड
शब्दकोशात
"आकस्मिकपणे
ओढवलेले
मोठे
दुर्दैवी
संकट
म्हणजे
आपत्ती
होय"असे म्हटले आहे.
आपत्ती
ही
मानवनिर्मित
व
निसर्गनिर्मित
असे
दोन्ही
प्रकारचे
असते.
पुढील
प्रकार
पडतात.
अ. पर्यावरण विषयक आपत्ती
आ. भौगोलिक आपत्ती
इ . अतिरेकी व कलहामुळे उद्भवलेल्या आपत्ती
ई. निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या आपत्ती
उ . जैविक आपत्ती
ऊ . नैसर्गिक आपत्ती
ए. मानवनिर्मित आपत्ती
निसर्ग निर्मित आपत्ती चे प्रकार
१).
त्सुनामी.
याला
शास्त्रीय
भाषेत
भूकंपाच्या
समुद्र
लाटा
किंवा
भूकंपाच्या
सागरी
लाटा
असे
म्हणतात
ही
अत्यंत
घातक
आहे.
समुद्राच्या
विस्तीर्ण
तळाशी
भूगर्भात
भूकंप
घडल्याने
ज्या
पर्वतप्राय
लाटा
उसळतात
त्यांना
सुनामी
म्हणतात.
यामुळे
किनारपट्टीलगत
ची
जीवित
हानी
बांधकामे
झाडे
नष्ट
होतात.
२).
महापूर.
ही
भयंकर
आपत्ती
आहे
अतिवृष्टीमुळे
नद्या-नाले यापुढे तो धोक्याच्या पातळीवर बाहेर यावे असा पूर येतो तेव्हा नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना असलेली मानवी वस्ती जंगले इमारती वेढून/पाडून प्रचंड हानी होते.
३).
जंगलातील
वणवा.
जंगलास
आग
लागते
आणि
ज्वालाग्राही
पदार्थ
पेटल्याने
संपूर्ण
जंगल
पेटते
त्यात
असलेली
सर्व
जीवसृष्टी
नष्ट
होते.
४).
वादळे
/चक्रीवादळे
. सातत्याने
अमेरिकेत
आणि
अशाच
सुद्धा
वादळे
चक्रीवादळे
येतात
आणि
प्रचंड
हानी
करतात.
५).
भूस्खलन.
जमिनीची
धूप
झाल्याने,
झाडे
तोडल्याने,
खडी
साठी
डोंगर
खोदल्याने,
घाटामधून
रस्ते
काढल्याने
डोंगर
कमजोर
होतात
आणि
कोसळतात.
६).
अवर्षण
/कोरडा
दुष्काळ
. सर्व
आवश्यक
इतका
पाऊस
न
पडल्याने
अन्नधान्य
आणि
पाण्याच्या
दुर्भिक्ष
त्यामुळे
तहान-भूक उपासमार होऊ शकते.
७).
अति
पर्जन्यवृष्टी.
अतिवृष्टी
आहे
वाईट
प्रकार
आहे.
८).
साथीचे
रोग.
निम्न
उत्पन्न
गटातील
राहणीमान
हे
कमालीचे
अनारोग्याचे
असते.
यामुळे
साथीच्या
रोगांचा
प्रादुर्भाव
होतो.
गॅस्ट्रो,
पटकी,
कावीळ,
साथीचे
रोग
गोवर,
खोकला,
कांजिण्या,
क्षय,
डासापासून
हिवताप,
प्लेग,
चिकनगुनिया,
गजकर्ण,
नायटा,
खरुज,
इ.
९).
भूकंप.
"पृथ्वीच्या
कवचात
कोणत्याही
कारणाने
शोभा
निर्माण
होऊन
पृथ्वीच्या
पृष्ठभागाला
अचानक
व
जाणवत
नाही
इतक्या
बसलेल्या
धक्क्याला
भूकंप
म्हणतात."जर त्याची तीव्रता मोठी असेल तर प्रचंड हानी होते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.