Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Practice Test / HSRM

Wednesday, 30 June 2021

Practice Test / HSRM

 बी.ए.भाग दोन मधील एच.एस.आर.एम. विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर चार पेपर क्रमांक 2 मधील प्रकरण तिसरे - सामाजिक सुधारक या प्रकरणातील गाडगे महाराज यांच्या जीवन व कार्यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न देत आहे.ते प्रत्येकानी सोडवावेत ,व सराव करावा.

प्रा.मोकाशी पी.ए.
समाजशास्त्र विभाग


सूचना: सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.

https://forms.gle/5eXHefnV1ZjHqBcY6

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...