Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com - III Sem - II
Subject- Business Regulatory Framework
Topic - ई कॉमर्स
ई-कॉमर्स व्यवसायाची स्थापना:-
ई कॉमर्स म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येणारी वस्तू अथवा सेवांची खरेदी विक्री ज्यामध्ये सहाय्यक सेवाचा ही समावेश होतो. भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात खालील स्वरूपाच्या संस्था काम करू शकतात,
एकल मालकी स्वरूप व्यवसाय भागीदारी व्यवसाय
खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी मर्यादित दायित्व भागीदारी संस्था
एक व्यक्ती कंपनी
सदर संस्था अथवा व्यवसाय कंपनी कायदा 2013 नियम 2 (1) (सी) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेले असावेत तसेच या संस्था नोंदणीकृत असाव्यात
ई-कॉमर्स व्यवसायाचे मार्ग
ई-कॉमर्स क्षेत्रात काम करू इच्छिणारे संस्था खालील मार्गाने या क्षेत्रात व्यवसाय अथवा कामकाज करू शकतात
स्वतःच्या मालकीची ई कॉमर्स संकेतस्थळ निर्मिती करणे
स्थापित संकेतस्थळांना सामील होणे
Comments
Post a Comment