(Parit V B)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com -1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व
वस्तूंचे वर्गीकरण
**उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू (Consumer and Industrial Goods)
बाजारपेठेमध्ये विभिन्न प्रकारच्या वस्तूंचे विपणन केले जाते. ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचे वर्गीकरण वेगवेगळ्या आधारे केले जाते. वस्तूंचे वेगवेगळ्या आधारे करण्यात येणारे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.
1. वस्तूच्या उपयोगानुसार वर्गीकरण:-
अ. उपभोग्य वस्तू
ब. औद्योगिक वस्तू
2. उत्पादन स्वरूपानुसार वर्गीकरण:-
अ. निसर्गनिर्मित वस्तू
ब. कृषी वस्तू
क. निर्मिती वस्तू
3. वस्तूवरील संस्कारानुसार वर्गीकरण:-
अ. प्राथमिक वस्तू
ब. अर्धनिर्मित वस्तू
क. निर्मित वस्तू
4. वस्तूच्या टिकाऊपणानुसार वर्गीकरण:-
अ. टिकाऊ वस्तू
ब. बिगरटिकाऊ वस्तू
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.