Skip to main content

The Journey -Mary Oliver

 (Dr N A Jarandikar)

                               (BA Part II /Semester IV/Compulsory English)                                                                        

                                                                       The Journey                                                                                                                         - Mary Oliver


  •          Mary Oliver is an American poet.
  •          In the poem, the poet says, one should listen to the inner voice. The journey of your life that starts when you listen to your own voice may be difficult. But this kind of journey illuminates your life.
  •          One day, finally your inner voice tells you what should be your journey, what should be your life. And you decide to work in that way.
  •          But people around you (your friends, relatives, neighbours) keep shouting. They dislike your decision. Their voices are so strong that you feel now the whole house will tremble. You feel now everyone will leave you. They insist on saying, “Mend my life!”
  •          The powerful wind tries to shake your foundation. You feel it’s a kind of wild night and the road is full of fallen branches and stones. But now you have taken your decision.
  •          As you start your journey, you are able to see the stars through the clouds. Now you realize that your decision is right. Now you listen to the new voice of hope which keeps your company.
  •          In this tough journey, you determine to listen to your inner voice and save the only life that you have got.

 

*          *          *          *          *

मेरी ऑलिव्हर ही एक अमेरिकन कवयित्री आहे. ‘The Journeyही एक रूपकात्मक कविता आहे. कवी आपल्या आतला आवाज ओळखण्यास आणि त्या आवाजाच्या सोबतीने चालण्यास सांगत आहे.

तुम्हाला एके दिवशी हा आतला आवाज ऐकू येतो. तुम्ही ठरवता की मला आयुष्यात नेमके काय करायचे आहे. पण असा निर्णय घेणे हे तितके काही सोपे नसते. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुम्हाला वेडा ठरवतात. तुमचा निर्णय अविचारी ठरवतात. तुम्हाला असं वाटू लागतं की जणू काही सगळं घरच आता कोसळतंय. सगळे आवाज तुम्हाला मागे खेचत राहतात. घोंघावणारा वारा आपल्या ताठर बोटांनी तुम्हाला हलवून सोडायचा प्रयत्न करत राहतो. तुम्हाला जाणवत राहते बाजूची गडद, अंधारी रात्र आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता. पण तुमचा निर्णय पक्का असतो. तुम्ही आपला प्रवास सुरूच ठेवता. आणि मग हळूहळू ढग विरत जातात आणि तुम्हाला दिसू लागतात लुकलुकणाऱ्या चांदण्या. तुम्हाला ऐकू येतो एक नवा आवाज जो तुम्हाला सांगत राहतो की तुमचे एकच आयुष्य आहे आणि तुम्ही तेवढेच वाचवू शकता.

*          *          *          *          *

MCQs

1. The poem ‘The Journey’ is written by _____. (Mary Oliver)

2. The title ‘The Journey’ is a _____. (metaphor)

3. The voices kept shouting their _____ advice. (bad)

4. _____ began to tremble. (House)

5. The old tug was felt at _____. (ankle)

6. The wind _____ with its stiff fingers. (pried)

7. The poet determines to _____ the only life. (save)

8. Each voice around you cry _____. (“Mend my life!”)

9. The road is full of _____. (fallen branches and stones)

10. As you continue your journey, you are able to see _____ through the sheets of clouds. (burning stars)

 

 

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...