Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

BA I_Module II_Question Bank

 (Developed by Dr N. A. Jarandikar) MODULE: II   Narration 1. The last train _____ New Delhi in time.    a) reach                     b) reached                  c) is reach                    d) was reach 2. Gita _____ a letter from the college a week ago. a) receive                     b) is receive                 c) received                  d) will receive 3. Manoj and Yogesh ______ one month in US last year. a) spend      ...

BA I_Module III_Question Bank

   (Developed by Dr N. A. Jarandikar) MODULE: III   English for General Purposes 1. A: My uncle has been admitted in the hospital.    B: _____. a) That’s great!            b) How sad!                c) Wow!                      d) How nice! 2. Teacher: Hello Anil!     Anil: _____ a) Hi Sir!                     b) Bye Sir!                   c) Hello Sir!                d) Okay Sir! 3. A: My uncle is in the hospital. But the doctor says nothing to worry.    ...

The Orphan Girl_question Bank

 (E-content developed by Dr N. A. Jarandikar) The Orphan Girl “The Orphan Girl” या कवितेमध्ये हेन्री डिरोझीओ यांनी एका अनाथ मुलीचे वर्णन केलेले आहे. या मुलीचे वडील (sire) सैन्यात होते. त्यांना युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झाले आहे (gained a glorious grave) . या मुलीच्या आईला एका विधवेच‌ं जिणं सहन न झाल्याने (could not endure a widow’s part) आपल्या मुलीला पोरकं करत तिनेही या जगाचा निरोप घेतलेला आहे. या मुलीचा केशसंभार हा एखाद्या कावळ्याच्या (raven) रंगाप्रमाणे काळाभोर होता. तिच्या गालाचा रंग हा जणू ट्युलिपच्या/लिलीच्या फुलांनी परिधान केलेल्या रंगाप्रमाणे होता. तिचा आवाज हा रात्री वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीइतका तरल होता. आणि तिच्या भुवया (brow) या चंद्रकिरणांइतक्या (moonbeam) आखीवरेखीव होत्या. पण आई-वडलांच्या पश्चात या मुलीचे सगळे सौंदर्य नाहीसे झाले आहे. आता या मुलीच्या भविष्यात काय वाढून ठेवलं असेल? या अशा निस्तेज, निराश जगामध्ये (cold, bleak earth) या मुलीला जवळचं असं कोणीच नाही जो कुणी तिला आसरा देऊ शकेल. आयुष्याच्या या भयाण वाळवंटाचा (life’s dreary desert) रस्...

Song of Youth_Question Bank

(E-content developed by Dr N. A. Jarandikar)   Song of Youth    डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ही कविता म्हणजे एका तरुणाने आपल्या राष्ट्राप्रती केलेली प्रार्थना आहे. हा तरुण (Youth) म्हणतो: ज्ञान आणि तंत्रज्ञान (knowledge and technology) यांनी सुसज्ज असणारा आणि माझ्या देशाप्रती प्रेम असणारा भारताचा एक तरुण नागरिक (citizen) म्हणून मला जाणीव आहे की छोटी स्वप्ने पाहणे हा गुन्हा आहे. (small aim is a crime) जिथे आर्थिक सुबत्ता (economic strength) आणि त्याचबरोबरीने मूल्य व्यवस्था (value system) हा जिचा कणा असेल अशा एका  विकसित राष्ट्रात (developed nation) भारतभुमीचे रुपांतर करणे हे माझे भव्य स्वप्न असेल. आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी मी कष्ट करेन व घाम गाळेन. (I will work and sweat) लाखो नागरिकांच्यापैकी मी एक. पण ज्या स्वप्नाने माझ्या मनात प्रवेश केला आहे, ते स्वप्न लाखो लोकांची मने प्रज्वलित (ignite) करेल याची मला खात्री आहे. आणि मला हे ठाऊक आहे की प्रज्वलित झालेले मन हे या भूतलावरील अन्य कोणत्याही स्त्रोतापेक्षा अधिक प्रभावशाली असते. विक...