(E-content developed by Dr N. A. Jarandikar)
Module IV
I Shall
Return to this Bengal
प्रस्तुतची कविता ही जिबानानंद
दास
(Jibanananda Das) यांनी लिहिलेली आहे. या कवितेला भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी आहे.
१९४७मध्ये भारतच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान (म्हणजे आजचा बांगलादेश) आणि पश्चिम
पाकिस्तान (म्हणजेच आजचा पाकिस्तान) निर्माण झाले. पैकी पूर्व पाकिस्तान हा बंगाल
प्रांताची फाळणी करून निर्माण करण्यात आला. या वेदनेचे प्रतिबिंब या कवितेत
पहावयास मिळते.
एकसंघ अशा बंगालमध्ये
परतण्याची कवीला आस लागलेली आहे. त्याची ही इच्छा अपूर्ण राहणार असल्याची त्याला
जाणीव आहे. त्यामुळे तो म्हणतो की एकसंघ अशा बंगालमध्ये, इथल्या धनिशिरीकाठी (धनिशिरी
नावाची नदी) (Dhanisiri) एके दिवशी एखादी मैना (myna) बनून, एखादी घार (fishing-kite) बनून किंवा एखादा कावळा (dawn crow) बनून मी परत येईन आणि
तुम्ही मला दाट धुक्यावर अलगद तरंगताना, किंवा फणसाच्या सावलीत (shade of jackfruit tree) वा सुगीच्या हंगामात इथे
विसावलेला पाहू शकाल. किंवा एखादं बदक (duck) ज्याच्या पायावरून पाणवनस्पतीने सुगंधित झालेले पाणी (kalmi-scented waters) सतत वहात आहे अशा बदकाच्या
रुपातही तुम्ही मला पाहू शकाल. इथल्या नद्या आणि धनधान्याने समृद्ध असणारी भूमी, जलंगी
नदीच्या (Jalangi) लाटांनी सिंचित इथला
संपन्न समुद्र किनारा यांच्या प्रेमापोटी मी इथे पुन्हा परत येईन.
इथे तुम्हाला कधीकाळी संध्याकाळची
एखादी वाऱ्याची झुळूक काचेवर धडकताना दिसेल किंवा एखादे घुबड (barn owl) कापसाच्या झाडावरून घुमताना
दिसेल, एखादे लहान मूल गवतावरती धान्य (rice-grains) फेकताना दिसेल किंवा मग एखादा मुलगा रूपसा नदीच्या (Rupsa) घोंघावणाऱ्या प्रवाहात
आपली छोटीशी नाव घेऊन घराकडे परततो आहे, आणि पांढरेशुभ्र बगळे (white egrets) या लालभडक ढगांमध्ये न्हाऊन
निघालेले आहेत, असे दृश्य पहायला मिळेल. अशा या सगळ्याच समूहांमध्ये तुम्ही मला
पाहू शकाल.
Question Bank
1. The poem “I shall Return to this Bengal” is written by _____.
a)
Jibanananda Das b)
Rabindranath Tagore
c) A. P. J. Abdul Kalam d) Henry Derozio
2. _____ floats on the mist’s bosom.
a) parrot b) crow c)
sparrow d) pheasant
3. After his death, the poet would like to take rebirth in the forms of
_____.
a) myna, fishing kite or dawn crow b) myna, peacock or morning sparrow
c) myna, dove or nightingale d)
myna, parrot or cuckoo
4. The green shore of Bengal is drenched by the waves of _____.
a) Jamadagni b)
Jamuna c) Rupsa d)
Jalangi
5. The owl calls from _____ tree.
a) silken oak b) silk-cotton c)
silk-tibre d) palm
6. A little child tosses ______ on the court yard grass.
a)
rice-grains b) coins c) wheat-grains d) food grains
7. The poet wishes to return to _____.
a) Punjab b) Haryna c) Bengal d)
Maharashtra
8. Under the shade of _____ tree, the poet wants to enjoy on his return.
a) mango b)
jackfruit c)banyan d)
peepul
9. ______ will be seen riding on the evening breeze.
a) a duck b) a glass
fly c) an owl d) a crow
10. A young girl ties _____ in the red feet of a duck.
a)
bells b) ribbons c) flowers d) silk thread
11. The poet says, he will return for the sake of _____.
a) Bengal’s rivers, fields and crops b)
Bengal’s food items
c) Bengal’s climate d)
Bengal’s art and culture
12. The poet wants to return to ______.
a) the Brahmputra’s bank b) the Chenab’s bank
c)
the Dhanisiri’s bank d) the Padma’s bank
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.