(Parit V B)
Radhanagari
Mahavidyalaya, Radhanagari.
Question Bank (Semester- II)
B. Com.
I Subject-
Insurance
1.आग विमा एक ...... करार आहे.
A. नुकसान भरपाई B.सहकाराचे तत्व C.योगदानाचे तत्व D.वरील सर्व
2.सागरी विम्याचे महत्त्व पुढीलपैकी कोणते.
A. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास B. सागरी धोक्यांपासून संरक्षण
C. भांडवल व गुंतवणुकीला उत्तेजन D. वरील सर्व
3.मालमत्तेचे किंमत व विमा रक्कम या दोन घटकाचा
सह संबंध ……….. या विमापात्राम्ध्ये जोडला जातो.
A.सरासरी विमापत्र B.विशिष्ट विमापत्र C.तरल विमा D.
यापैकी नाही
4. विमेदार गोदामातील मालमत्तेनुसार विम्याची रक्कम कमी-जास्त…………………….
प्रकारांमध्ये करू शकतो .
A.
विशेष धोके अग्निविमापत्र B. समायोजन अग्निविमापत्र C. नफा हानी विमापत्र D.
वाहतुकीतील अग्निविमापत्र
5. विशिष्ट पॉलिसीमध्ये .......... पॉलिसी घेताना निश्चित केले जाते.
A.विमा रक्कम B.सागरी धोके C.तरल विमापत्र D.वरील सर्व
6. ...........विमा म्हणजे आगीमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान भरपाई चे साधन होय.
A.आग B.सागरी
C.LIC D.वरील सर्व
7. अग्निविम्या मध्ये विमेदाराचे जेवढे नुकसान झालेले आहे तेवढीच भरपाई देणे हे .
. . . . तत्वात सांगितले आहे.
A. विमेयहीत तत्व B. मालकीहक्क बदलाचे तत्व C. परमोच्च विश्वासाचे तत्व D. नुकसान भरपाईचे तत्व
8. ज्या मालमत्तेची विमा कंपनीने नुकसान भरपाई केली असेल त्या मालमत्तेची सर्व
कायदेशीर मालकी विमा कंपनीकडे राहील असे .......... तत्त्वांमध्ये सांगितले आहे.
A. विमेयहीत तत्व B.
परमोच्च विश्वासाचे तत्व C. मालकीहक्क बदलाचे तत्व D. नुकसान भरपाई चे तत्व
9. .................विमाधारकास पॉलिसीच्या मुदतीपूर्वी अग्नि विमा करार रद्द
करण्याचा अधिकार आहे.
A.विमेदार B.विमेकार C.सभासद D.यापैकी नाही
10. सागरी विमा कायदा
…………. मध्ये संमत करण्यात आला.
A.1962 B.1963 C.1964
D.1965
11. . . . . . या
प्रकारात विमेदाराच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एकच विमा पत्र
देण्यात येते.
A. घोषित विमापत्र B. निश्चित मूल्य
विमापत्र C. तरल
विमापत्र D. आनुषंगीक हानी
विमापत्र
12. आय.आर.डी.ए.कायदा
कधी………………संमत झाला.
A.2004 B.1999 C.2002 D.2003
13. विमा क्षेत्रातील
थेट परकीय गुंतवणूक .................. पासून वाढून ते 49% पर्यंत कॅबिनेट
मंत्रालयाने मंजूर केली.
A. 26% B.
27% C. 28% D. 29%
14. एफ. डी
.आय.म्हणजे ...........
A. Foreign Direct Investment B. Fixed Direct Investment
C.
Fixed Deposit Investment D.
Foreign Deposit Investment
15. ज्या मालमत्तेचा
अग्नि विमा काढला आहे ती मालमत्ता विमा कालावधीत विकल्यास मालमत्ते सोबत
विम्याचे………….. होत नाही
A. अभिहस्तांकन B. नूतनीकरण C. विस्तार D.
वरील सर्व
16. जर मालमत्तेमध्ये
संपूर्ण मालकी हक्काऐवजी काही प्रमाणात मालकीहक्क असतील तर
त्यास.............म्हणतात. A. संभाव्य विमेय हित B. नष्टप्राय विमेय हित C. आंशिक विमेय हित D.यापैकी नाही
17. विमित धोक्यामुळे
नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे मान्य करणाऱ्या पक्षास ........म्हणतात
A.विमा कंपनी B.विमेदार C.सभासद D.वरील सर्व
18. पुढीलपैकी
कोणत्या कारणामुळे अग्निविमा पत्र जप्त होऊ शकते?
A. परमोच्च विश्वास तत्त्वाचा भंग B. विमा कंपनीच्या परवानगीशिवाय मालमत्ता हस्तांतरण
C. विमा पत्रातील लिखित अटींचा भंग D. वरील सर्व
कारणांमुळे
19.एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत अशा
विशिष्ट सागरी प्रवासातील मालमत्तेचा जो विमा काढला जातो त्यास ... असे म्हणतात.
A. प्रवास विमा B. बंदर विमा C. जहाज विमा D. अग्नि विमा
20. ज्या सागरी
विम्यामध्ये विमीत मालमत्तेचे मूल्य नमूद करण्यात आलेले नसते त्यास........विमा
म्हणतात.
A. अनिश्चित मूल्य B. निश्चित मूल्य C. सुनिश्चित मूल्य D.
अपुरे मूल्य
21. सामान्यपणे
अग्नीविमा किती वर्षासाठी काढला जातो?
A. 2 B.
3 C. 1 D.
4
22. सागरी व अग्नि
विमा सोडून इतर सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश …………….विम्यामध्ये केला जातो.
A. सार्वजनिक B.
नैसर्गिक C. संकीर्ण D. अनैसर्गिक
23. ……….या विम्यामध्ये
शारीरिक दुखापती विरुद्ध विमा संरक्षण दिले जाते.
A. वैयक्तिक अपघात B. मोटर
C. आरोग्य D. घरफोडी
24.अग्नि विमा उतरविणे या कार्यपद्धतीतील पहिला टप्पा कोणता?
A. विमा कंपनीची निवड करणे B. प्रस्ताव अर्ज C. प्रस्ताव अर्जाची छाननी D. प्रतिष्ठेचा दाखलाप्रतिष्ठेचा दाखला
25.विम्यामध्ये चोरी दरोडा
लुटणे या प्रकारच्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण दिले जाते.
A. वैयक्तिक अपघात B.
मोटर C. आरोग्य D.
घरफोडी
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.