(Parit V B)
Radhanagari
Mahavidyalaya Radhanagari
Question Bank
B. Com I Sem II
Unit
1: Product
Q 1 वस्तूच्या
देखणेपणा वर प्रभाव टाकणारे वस्तुची वैशिष्टे सांगणारे रूप म्हणजे. . . . . CO7
1) वस्तूचे प्रारूप
2) बाजारपेठ
3) वस्तु मिश्रण
4) वरील सर्व
Q 2 वस्तूच्या
गुणवत्तेचे घटक कोणते ? CO7
1) गुणात्मक गुणघटक
2) संख्यात्मक गुणघटक
3) वरील दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
Q 3 वस्तूच्या
गुणवत्तेची वैशिष्टय पुढीलपैकी कोणते ? CO7
1) ग्राहकाचे समाधान
2) उत्तमता दर्शक
3) उत्पादन पूर्व संकल्पना
4) वरील सर्व
Q 4 वस्तू
या संकल्पने मधे पुढीलपैकी कोणता घटक येईल ? CO7
1) फक्त दृश्य वस्तू
2) सेवा
3) कल्पना
4) वरील सर्व
Q 5 पुढीलपैकी
वस्तूचे कोणते उघड वैशिष्ट्य नाही ? CO7
1) व्यापक संकल्पना
2) गरजांचे समाधान
3) भौतिक आकार व रचना
4) स्वाद आकलन
Q 6 पुढीलपैकी
वस्तूचे कोणते गर्भित वैशिष्ट्य नाही ? CO7
1) स्वाद आकलन
2) संदेशाचे प्रक्षेपण
3) प्रतीक भिन्नता
4) गरजांचे समाधान
Q 7 संस्कारा
नुसार वस्तूचे वर्गीकरण या गटात न बसणारा प्रकार ओळखा CO7
1) प्राथमिक वस्तू
2) अर्ध निर्मित वस्तू
3) निर्मित वस्तू
4) उपभोग्य वस्तू
Q 8 वस्तू
बाजारपेठेत ओळखता यावी तसेच संदेश वहनाचे साधन म्हणून त्याचा वापर व्हावा यासाठी
वस्तूला दिलेले विशेष नाव म्हणजे. . . . CO7
1) चिन्हनाम
2) व्यापारी चिन्ह
3) बाजारपेठ
4) वरील सर्व
Q 9 संबंधित
कायद्यानुसार नोंदविलेल्या चिन्हनामास . . . . . म्हणतात CO7
1) व्यापारी चिन्ह
2) चिन्हनाम
3) वस्तू आवेष्टन
4) प्राथमिक वस्तू
Q 10 " सोलापुरी चादर " ही वस्तू चिन्हनामा च्या
कोणत्या वर्गीकरणात येते CO7
1) वैयक्तिक चिन्हनाम
2) उत्पादक चिन्हनाम
3) वितरक चिन्हनाम
4) प्रादेशिक चिन्हनाम
Unit 2 : Pricing
Q 11 पुढील पैकी वस्तूच्या
किमती वर परिणाम करणारे अंतर्गत घटक कोणते नाही ते ओळखा
CO8
1)
उत्पादन खर्च
2)
वस्तू जीवन चक्र
3)
वस्तू भेद
4)
सरकारी कायदे
Q 12 पुढीलपैकी
वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे बहिर्गत घटक कोणते नाही ते ओळखा CO8
1)
वस्तू भेद
2)
स्पर्धा
3)
कच्च्या मालाचा पुरवठा
4)
आर्थिक पर्यावरण
Q 13 'विक्री वाढविणारी
अथवा वाढविण्यास मदत करणारे कोणतीही कृती अथवा निर्णय म्हणजे
विक्रयवृद्धी होय' ही व्याख्या ----- यांनी सांगितले
आहे CO8
1)
सी. एल. बोलिंग
2)
एम. सत्यनारायण
3)
एच. व्हाईट हेड
4)
वरील सर्व
Q 14 ------- हे विक्रयवृद्धीचे साधन नाही CO8
1)
जाहिरात
2)
वैयक्तिक विक्री
3)
जनसंपर्क
4)
यापैकी नाही
Q 15 वस्तू खरेदीची
वारंवारिता जास्त असल्यास---- चा जास्त वापर
करावा लागतो. CO8
1)
जाहिरात
2)
वैयक्तिक विक्री
3)
जनसंपर्क
4)
विक्रयवृद्धी
Q 16 पुढीलपैकी विक्रयवृद्धीची पद्धत ओळखा . CO8
1)
जाहिरात
2)
खिडकी प्रदर्शन
3)
सूट देणे
4)
वरील सर्व
Q 17 वस्तू व
सेवेचे ग्राहकांसाठी संख्यात्मक स्वरूपात दर्शविलेले मूल्य म्हणजे---- होय CO8
1)
वस्तू
2)
किंमत
3)
बाजारपेठ
4)
विक्रयवृद्धी
Q 18 वस्तूची किंमत
ठरविण्याचा उद्देश कोणता असतो. CO8
1)
स्पर्धेवर मात करणे
2)
ग्राहक टिकवणे
3)
संस्थेची प्रतिमा जपणे
4)
वरील सर्व
Q 19 वस्तू जीवनचक्रानुसार वस्तू प्रवेशाच्या
अवस्थेत किंमत ------- ठेवली जाते CO8
1)
कमी
2)
जास्त
3)
खूप जास्त
4)
मध्यम
Q 20 पुढीलपैकी वस्तूचे किंमत निर्धारण धोरण कोणते ?
CO8
1)
स्पर्धक वस्तू पेक्षा कमी किंमत निर्धारण
2)
मक्तेदारीचे किंमत निर्धारण धोरण
3)
ना नफा ना तोटा किंमत निर्धारण
4)
वरील सर्व
Unit 3 : Distribution
Q 21 वितरण मार्गातील शेवटचा घटक कोणता CO9
1)
घाऊक व्यापारी
2)
किरकोळ व्यापारी
3)
प्रतिनिधी
4) ग्राहक
Q 22 'वस्तूच्या उपयोगासाठी
किंवा उपभोगासाठी उपलब्धताकरून देण्यासाठी मध्यस्थांच्या असलेला स्वतंत्र संच
म्हणजे वितरण मार्ग
होय' ही व्याख्या --- - यांनी सांगितली आहे ? CO9
1)
पीटर ड्रकर
2)
इंडियन मार्केटिंग असोसिएशन
3)
फिलिप कोटलर
4) हेन्री फेयॉल
Q 23 उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी
करणाऱ्या मध्यस्थाला--- म्हटले जाते. CO9
1)
घाऊक व्यापारी
2)
किरकोळ व्यापारी
3)
प्रतिनिधी
4)
ग्राहक
Q. 24
mRiknu
fBdk.kkiklwu oLrwyk ftFks tkLRk ekx.kh vlsy frFks iksgkspfo.ks Eg.kts
---------gks; CO9
1.
le; mi;ksfxrk
2. LFkG mi;ksfxrk
3.
LokfeRo mi;ksfxrk
4.
fofue; izfdz;k
Q. 25 oLrqph ekydh ,dk O;DrhdMwu nqljhdMs gLrkarj dj.ks Eg.kts
------- gks; CO9
1.
le; mi;ksfxrk
2.
LFkG mi;ksfxrk
3. LokfeRo mi;ksfxrk
4.
fofue; izfdz;k
Q. 26 mRiknd o miHkksDrk ;kaP;ke/khy tksMekxZ -------vlrks- CO9
1. forj.k ekxZ
2.
xzkgd
3.
mRiknd
4.
;kiSdh ukgh
Q. 27 forj.k ekxkZrhy lokZr ygku o twuk ekxZ dks.krk
1. mRiknd &xzkgd
2.
mRiknd&
fdjdksG O;kikjh &xzkgd
3.
mRiknd &?kkmd
O;kikjh & fdjdksG
O;kikjh &xzkgd
4.
mRiknd&
izfrfu/kh &xzkgd
Q. 28 mRiknu ekxkZph lq:okr dks.kkiklwu gksrs-
1.
Xzkkgd
2.
miHkksDrk
3.
O;kikjh
4. mRiknd
Q 29 'सेवा म्हणजे जी
ओळखता येणारी अदृश्य क्रिया होय ज्या व्यवहाराचा मुख्य उद्देश
ग्राहकाची गरज पूर्ती हा
असतो ' ही व्याख्या -----यांनी सांगितले आहे CO10
1)
फिलिप कोटलर
2)
विलियम स्टॅन्टन
3)
पीटर ड्रकर
4)
प्रा. बोवी
Q 30 पुढीलपैकी सेवांचे वैशिष्ट्य कोणते नाही CO10
1)
दृश्य स्वरूप
2)
अविभाज्यता
3)
बहुजिनसीपणा
4)
नाशिवंतपणा
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.