(e-content developed by Dr N A Jarandikar)
GROUP
DISCUSSION
·
Group Discussion: Q. 3 (A) –
Marks: 08
·
Group Discussion साठी एक विषय दिला जातो. सदर
विषयावरती आपण संवाद लिहायचा आहे.
·
संवादासाठी किमान चार/पाच व्यक्ती गृहीत धरा. त्या व्यक्तींना नावे द्या. यापैकी
दोन व्यक्ती महिला असाव्यात.
·
यापैकी एकजण group leader
असेल. तो Group Discussion ची सुरुवात आणि समारोप करेल.
·
Group leader
आपल्या Group Discussion ची सुरुवात पुढीलप्रमाणे करेल:
: Hello friends, the topic for our today’s Group
Discussion is ______. I welcome you all. Let’s start the GD.
·
Group Discussion मध्ये प्रत्येक व्यक्ती आपले मत
मांडेल. आपले मत मांडत असताना ती व्यक्ती पुढीलप्रमाणे वाक्यरचना वापरेल:
: I think that ….. / In my view …..
·
Group Discussion मध्ये दोन व्यक्ती दिलेल्या
विषयाच्या बाजूने बोलतील आणि दोन विरुद्ध बाजूने बोलतील.
·
एखाद्याने मांडलेले मत योग्य आहे/बरोबर आहे असे म्हणण्यासाठी खालील
वाक्यरचना वापरावी:
: I agree with you. / You are right.
·
एखाद्याने मांडलेले मत अयोग्य आहे/चुकीचे आहे असे म्हणण्यासाठी खालील
वाक्यरचना वापरावी:
: I am sorry. I am not agree with you.
·
प्रत्येकाला किमान दोन संवाद असावेत.
·
यामध्ये group leader देखील आपले मत व्यक्त करेल. तसेच
तो इतरांना बोलते करेल. त्यासाठी खालील वाक्यारचनेचा वापर करा:
:What do you think Mr/Mrs ______?
·
संवादाचे दोन राउंड झाल्यानंतर group leader
आपल्या Group Discussion चा समारोप करेल. यामध्ये तो सर्वांनी मांडलेल्या मतांचा गोषवारा घेईल.
त्यासाठी पुढील वाक्यरचनेचा वापर करा:
The time for today’s GD is over.
In today’s GD, Mr _____ has said that _____.
Mrs _____ has said that _____.
Similarly, I have said that _____.
·
यानंतर पुढील वाक्यरचना वापरून तो आपल्या GD चा समारोप करेल:
With that I declare that today’s GD is over. Thank you everyone for taking part in the GD.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
१) आता सोबत दिलेल्या Group Discussion मध्ये योग्य वाक्यरचना लिहा. Group Discussion पूर्ण करण्यासाठी शेवटी दिलेल्या Help Box ची मदत घ्या.
२) आपली उत्तरे तपासून पाहण्यासाठी खालील क्विझ पुनःपुन्हा सोडवत रहा:
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.