Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Phonology (1)

Tuesday, 10 September 2024

Phonology (1)

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar)

Module II: Phonology

  • येथे सर्वप्रथम आपण इंग्रजीमध्ये स्वर आणि व्यंजने यांच्यासाठी वापरले जाणारे symbols माहित करून घेऊ.

·         The concept of ‘transcription’ involves how to pronounce English words and how to write down their pronunciation.

·         For this, at first, we must know the script used for transcription.

·         This script is known as the IPA symbols. These symbols are used worldwide.

·         In written aspect of English, there are 26 letters.

·         In case of spoken aspect, there are 44 sounds in English.

·         A sound is also termed as ‘phoneme’.

·         There are 24 consonants and 20 vowels (total 44 sounds/phonemes).

·         Sounds are written with the help of sound boundaries: /_____/

·         Let’s get acquainted with the IPA symbols.

·         Consonants:

 

Sl. No.

IPA Symbol

Pronunciation

Example

Explanation

1.

/p/

प्

pot; cup

मराठीतील ‘प प्रमाणे

2.

/b/

ब्

bat, cab

मराठीतील ‘ब प्रमाणे

3.

/t/

ट्

top, pot

मराठीतील ‘ट प्रमाणे

4.

/d/

ड्

den, bad

मराठीतील ‘ड प्रमाणे

5.

/k/

क्

cat, pack

मराठीतील ‘क प्रमाणे (स्पेलिंगमध्ये k येईलच असे नाही)

6.

/g/

ग्

God, dog

मराठीतील ‘ग प्रमाणे

7.

/f/

फ्

fan, tough  

मराठीतील ‘फ प्रमाणे

8.

/v/

व्ह्

very, curve

मराठीतील ‘व्ह प्रमाणे

9.

/θ/

थ्

thank, path  

मराठीतील ‘थ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये बहुतांशवेळा th चा वापर)

10.

/ð/

द्

they, bathe

मराठीतील ‘द प्रमाणे

11.

/s/

स्

sun, bus

मराठीतील ‘स प्रमाणे

12.

/z/

झ्

zero, buzz

मराठीतील ‘झ प्रमाणे

13.

/ʃ /

श्

shop, posh

मराठीतील ‘श प्रमाणे (स्पेलिंगमध्ये बहुतांशवेळा sh चा वापर)

14.

/ʒ/

झ्य्

pleasure

मराठीतील ‘झ्य प्रमाणे (हा साऊंड शब्दाच्या सुरुवातीस/अखेरीस येत नाही)

15.

/h/

ह्

hut

मराठीतील ‘ह प्रमाणे

16.

/tʃ/

च्य्

chess, patch

मराठीतील ‘च प्रमाणे (स्पेलिंगमध्ये बहुतेकवेळा ch/tch चा वापर)

17.

/dʒ/

ज्य्

joy, badge

मराठीतील ‘ज्य प्रमाणे (राज्य)

18.

/m/

म्

man, name

मराठीतील ‘म प्रमाणे

19.

/n/

न्

nose, van

मराठीतील ‘न प्रमाणे

20.

/ŋ/

ङ् (अनुस्वार)

sing, ring

मराठीतील ‘ङ् प्रमाणे (शक्यतो अनुस्वारासाठी हा साऊंड वापरला जातो)

21.

/l/

ल्

lamp, bull

मराठीतील ‘ल प्रमाणे

22.

/r/

र्

rat, car

मराठीतील ‘र प्रमाणे

23.

/w/

व्

wait

मराठीतील ‘व प्रमाणे

24.

/j/

य्

yellow

मराठीतील ‘य प्रमाणे

 

·         Vowels:

 

Sl. No.

IPA Symbol

Pronunciation

Example

Explanation

1.

/I/

pit, fit

र्हस्व ‘इ’ (स्पेलिंगमध्ये बहुतांशवेळा i चा वापर)

2.

/i:/

feet, keen

दीर्घ ‘ई (स्पेलिंगमध्ये ee/ea चा वापर)

3.

/e/

bed, sweat

मराठीतील ‘ए’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये e चा वापर)

4.

/æ/

अॅ

bat, rat

मराठीतील ‘अॅ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये a चा वापर)

5.

/a:/

bark, hark

मराठीतील ‘आ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये ar चा वापर)

6.

/ʌ/

अ्

but, cut

मराठीतील ‘अ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये u चा वापर)

7.

/ə/

alone, about

मराठीतील ‘अ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये a चा वापर/शक्यतो शब्दाच्या सुरुवातीस)

8.

/ə:/

अ (दीर्घ)

bird, curd

मराठीतील ‘अ’ प्रमाणे (‘अ नंतर स्पेलिंगमध्ये जर r येत असेल तर)

9.

/U/

put,

मराठीतील ‘उ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये u चा वापर)

10.

/u:/

fool, cool

मराठीतील ‘ऊ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये oo चा वापर)

11.

/ɔ/

cot, mock

मराठीतील ‘ऑ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये o/ou चा वापर)

12.

/ ɔ:/

ऑ (दीर्घ)

long, tall

मराठीतील दीर्घ ‘ऑ’ प्रमाणे (स्पेलिंगमध्ये e चा वापर)

13.

/eI/

एइ

bay, say

स्पेलिंगमध्ये a आहे आणि उच्चार ए असा होत असेल तर.

14.

/aI/

आइ

buy, sky

आ आणि नंतर स्पेलिंगमध्ये y येत असेल तर.

15.

/ɔI/

ऑइ

boy, toy

ऑ आणि नंतर स्पेलिंगमध्ये y येत असेल तर.

16.

/əU/

अउ

go, slow

मराठीतील ओ ऐवजी हा स्वर वापरला जातो.

17.

/aU/

आउ

cow,

मराठीतील आउ साठी

18.

/Iə/

इअ

bear, tear

इ आणि स्पेलिंगमध्ये याच्यानंतर r येत असेल तर.

19.

/Uə/

उअ

poor, sure

उ आणि यानंतर र हे व्यंजन येत असेल तर.

20.

/eə/

एअ

hair, fair

ए आणि यानंतर र हे व्यंजन येत असेल तर.

 

·         इंग्रजी अल्फाबेटमध्ये २१ व्यंजने आणि ५ स्वर (a, e, i, o, u) येतात.

·         फोनोलॉजीनुसार २४ व्यंजने आणि २० स्वर आहेत.

·         २० स्वरांपैकी १२ हे pure vowels आहेत आणि ८ हे diphthongs आहेत.

·         Diphthongs: दोन स्वरांचा समुच्चय.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...