Tuesday, 5 March 2024

Bora Ring

 (e-content developed by Dr N A Jarandikar)

Q. 1)  Write a short note on the lost culture of the aboriginal tribes.

The poem ‘Bora Ring' is an elegy on the loss of the Australian aboriginal culture. This loss of the aboriginal culture is due to the European settlers. The aboriginal rituals were closely related to nature. But according to the poet, such culture now remains only in memories. So, the poet says, the song is gone, the rituals have become useless and the tribal story is lost in an alien tale. The hunter is gone, the spear is splintered. The painted bodies of these tribal people have remained only in a dream. And around the Bora ring, where the tribals used to sing and dance, only the grass stands up.

Q. 2) Which activities of the tribal life are described in ‘Bora Ring’?

The following tribal activities are described in the poem:

i.                     Singing and dancing is an important part of their life.

ii.                   Hunting (शिकार करणे) is their main profession.

iii.                 They paint their bodies.

iv.                 They are wanderers.

v.                   They respect Nature.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

'बोरा रिंग' ही कविता ज्यूडीथ राईट या कवयित्रीने लिहिलेली आहे. ज्यूडीथ राईट ही एक ऑस्ट्रेलियन कवयित्रीआहे. ऑस्ट्रेलियातील मूल निवासींच्या (Aboriginals) हक्कासाठी ती कार्यरत असून तोच तिच्या कवितेचा विषय आहे. 'बोरा रिंग' म्हणजे एक वर्तुळ असून मूलनिवासींच्या सांस्कृतिक-धार्मिक विधीमध्ये याचे खूप महत्व आहे.  याच वर्तुळामध्ये हे मूलनिवासी आपले नृत्य/गाणे सादर करत असतात.

कवितेमध्ये कवी म्हणतो की मूलनिवासींचे गाणे आता निघून गेले आहे. नृत्य केवळ नर्तकांपुरते मर्यादित राहिले आहे. धार्मिक विधी निरर्थक झाले आहेत, आणि या आदिवासींची कहाणी एका 'परक्या कहाणीमध्ये विरून गेलेली आहे. बोरा रिंग भोवती आता केवळ गवत उरले आहे. हरवलेला ‘कोराबोरा नृत्यप्रकार हा केवळ 'अॅपल-गम' झाडांच्या हालण्यातूनच पाहता येऊ शकतो. ता शिकारी निघून गेला आहे, त्याचा भाला विदीर्ण झाला आहे. रंगवलेली शरीरंता केवळ एक स्वप्न बनून राहिले आहे. या भटक्या मानवाचे पाय आता थिजले आहेत. या अशा निर्जिव सावलीकडे पाहून एखादया घोडेस्वाराचे मन बकते आणि मनामध्ये दडून राहिलेला शब्द हा प्राचीन शाप आणि 'केन' इतकीच पूरातन असणारी भीती यांना रक्तामध्ये जखडून ठेवतो. (केन ही बायबलमधील एक व्यक्तिरेखा आहे. पृथ्वीवरील पहिला गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पाप करण्याची परंपरा त्याच्यापासुने सुरु झाल्याचे मानले जाते.)

शेवटच्या कडव्यामध्ये कवी मूलनिवासी समुदायाचे भकणे हे प्राचीन काळापासून असल्याचे सूतोवाच करताना दिसतो आणि भटकत राहणे हेच त्यांचे भागदेय असल्याचे सांगत खंत व्यक्त करताना दिसतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता खाली दिलेली क्विझ सोडवा. सगळी उत्तरे बरोबर येईपर्यंत क्विझ पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर सर्व प्रश्नोत्तरे (वरील प्रश्न आणि क्विझ) आपल्या वहीत न विसरता लिहून काढा.

https://forms.gle/7RuKtcsL1x7gEhwi9

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Friday, 1 March 2024

Eight Rupees

 

 (e-content developed by Dr N A Jarandikar)

Eight Rupees

'एट रूपीज' ही कथा मुरली दास मेलवाणी (Murali Das Melwani) या लेखकाने लिहिलेली आहे. सोळा वर्षाचा एक मुलगा हा या कथेचा नायक अहि, बूट पॉलिश करणे हा त्याचा व्यवसाय आहे. एके दिवशी सकाळी .०० च्या सुमारास तो एका उंच मजली इमारतीमध्ये शिरतो. एका घरावरील भलीमोठी नावाची पाटी पाहून तो त्या घराबाहेर घरमालकाची वाट पहात उभा राहतो. घरमालक बाहेर आल्यानंतर तो त्याला बूट पॉलिशबद्दल विचारतो. पण घरमालक साफ नकार देतो. मुलगा त्याला निम्म्या पैशात पॉलिश करून देण्यास तयार होतो. घरमालक नाखुषीने याला तयार होतो. पाय ठेवण्यासाठी तो मुलाला 'फूटरेस्ट'बद्दल (footrest) विचारतो, पण आपल्याकडे फूटरेस्ट नसल्याचे सांगत मुलगा त्याला त्याचा बूट घातलेला पाय आपल्या मांडीवर ठेवण्यास सांगतो. याचवेळी तो घरमालकाला पैसे वाचवून आपण एक नवीन फूटरेस्ट विकत घेणार असल्याचे सांगतो.

कणव येऊन घरमालक त्याला त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल विचारतो. तर आपले वडील सहा महिन्यापूर्वी घर सोडून गेल्याचे मुलगा सांगतो. तसेच घरी बहीणी असून त्यांच्या लग्नाचीही जबाबदारी आपल्यावर असल्याचे तो सांगतो. यावेळी घरमालक त्याला फुटरेस्टची किंमत विचारतो. यावरती रेडीमेड फूटरेस्टची किंमत सहा रुपये, तर ऑर्डर देउन बनवून घेतल्यास आठ रुपये किंमत असल्याचे मुलगा सांगतो.

पॉलिशचे काम पूर्ण झाल्यावर मुलगा घरमालकाकडे आठ रुपये उधार मागलो. दया वाल्याने घरमालक त्याला आठ रुपये फूटरेस्टचे आणि पॉलिशचे पंचवीस पैसे देतो, तसेच पैसे जमतील तेव्हा परत करण्याचेही सांगतो. एका गरजू मुलाला मदत केल्याचे घरमालकाला समाधान मिळते.

पैसे घेऊन पायऱ्या उत्तरताना मुलाच्या मनात विचार सुरू होतात. काल त्याला अशाच पद्धतीने दिवसभरात एकूण ६४ रुपये मिळाले होते. आज दिवसाची सुरुवात चांगली झाल्याने यापेक्षाही आपणाला अधिक पैसे मिळतील. या विचाराने मुलगा खूश होतो. अशा प्रकारे मुलगा एक उत्तम आणि निष्णात विक्रेता असल्याचे थेच्या शेवटी समजून येते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1. How does the boy create sympathy and admiration in the mind of the rich man?

The shoe-polish boy is sixteen years old. His clothes are tattered (फाटके). For shoe polishing, he wanders from home to home. He tells the rich man that he would charge half the rate. He doesn't have the footrest. So, he asks the rich man to put his foot on his lap. He tells the rich man that his father has left the home six months back. His sisters are growing up. It is his responsibility to marry them off. All these things create sympathy and admiration in the mind of the rich man.

2. How is the boy a clever salesperson?

For shoe polishing, the boy wanders from home to home. Due to his shabby appearance (गबाळा अवतार), people feel sympathy for him. For shoe polishing, he charges half of the market rate. According to him, due to this technique, he gets more customers. He grabs sympathy, by telling the customers about the disappearance of his father and the responsibility of his sisters. All these tricks make the boy a clever salesperson.

3. write a short note on: The Shoe-polish boy

For shoe polishing, the boy wanders from home to home. Due to his shabby appearance, people feel sympathy for him. For shoe polishing, he charges half of the market rate. According to him, due to this technique, he gets more customers. He grabs sympathy, by telling the customers about the disappearance of his father and the responsibility of his sisters.

The rich man in the story becomes a victim of the shoe-polish boy's technique. The boy demands eight rupees from him as a loan. The man gives him eight rupees for foot rest and twenty-five paise for shoe-polishing. The rich man feels happy that he has helped a poor boy, But the shoe- Polish boy has already earned sixty-four rupees yesterday using the same technique. And now he is expecting to earn more amount today than yesterday. In this way, at the end of the story, it becomes clear that the shoe-polish boy is a clever and smart salesperson.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खाली दिलेली गुगल क्विझ सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर संपूर्ण क्विझ आणि वरील प्रश्नोत्तरे आपल्या वहीत लिहून काढा.

https://forms.gle/kd2Wrm3dhA4xmKha6

 

Monday, 26 February 2024

Three Questions

 (e-content is developed by Dr N A Jarandikar)

Three Questions

Q. 1. What three questions did the King ask to the people of his Kingdom?

‘Three Questions’ is a story written by the famous Russian writer Leo Tolstoy. The King in this story had a desire to update his knowledge. In that connection, he wanted to know the answers to the following three questions:

i) What is the right time to begin everything?

ii) Whose advice one should take?

iii) What is the right action one should take?

The King sought answers from the learned men of his Kingdom. But he was not satisfied with their answers.



Q.2. write a short note on: The Hermit.

The King was not happy with the answers that he got from the learned men. So, he went to one hermit. The hermit (साधू) was busy in digging the ground. The King asked him, his three questions. But the hermit ignored him. The King decided to help him in the digging. Then there came one wounded man (जखमी व्यक्ती). The King felt pity for him. He bandaged the wound and gave him water. The next morning, the wounded man asked his forgiveness (क्षमायाचना). He was actually there to kill the King. But the King's bodyguards had wounded him. The King forgave him, and allowed to go. After this, the hermit explained the answers to the King's questions.

According to him, 'now' is the right time to begin everything. Thus, the moment when the King decided to help the wounded man is the right time. One should seek his/her own advice So, the King relied on his own advice to help the wounded man is the right advice. And the right action is to do be good. So, the King helped the wounded man is his right action.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सदरची गोष्ट ही लिओ टॉलस्टॉय या रशियन लेखकाने लिहिलेली आहे. या गोष्टीतील राजाला तीन प्रश्न पडलेले आहेत:

१.       सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ कोणती ?

२.       सत्कर्म आचरण्यासाठी नेमका कुणाचा सल्ला घ्यावा ?

३.       सत्कर्म आचरणात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची कृती काय करावी?

या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी त्याने दवंडी पिटवलेली आहे. या अनुषंगाने त्याला निरनिराळी उत्तरे मिळालेली आहेत. पण एकाही उत्तराने त्याचे समाधान झालेले नाही. त्यामुळे तो जंगलातील एका साधूला भेटण्यासाठी येतो.

साधू आपल्या आश्रमासमोरील बागेमध्ये काम करत आहे. राजा त्याला आपले प्रश्न विचारतो, पण साधू त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. राजा त्याच्या हातातील फावडे घेतो आणि त्याला मदत करू लागतो. राजा संध्याकाळपर्यंत काम करत राहतो. संध्याकाळी त्या दोघांना एक जखमी माणूस पळत येताना दिसतो. दोघेजण त्याला आश्रमात नेतात. राजा त्याच्या जखमेवर मलमपट्टी करतो. त्याला प्यायला पाणी देतो. दुसऱ्या दिवशी तो माणूस राजाची माफी मागतो. राजाने त्याच्या भावाची हत्या करून त्याची संपत्ती बळकावलेली असते. त्यामुळे तो राजाला ठार मारण्यासाठी आलेला असतो. पण राजाच्या सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केलेले असतो. राजा मोठ्या मनाने त्याला माफ करतो आणि भावाची घेतलेली सर्व संपत्ती त्याला देऊन टाकतो.

यावेळी साधु त्याला त्याच्या तीन प्रश्नांची आठवण करुन देतो व तुला योग्य उत्तरे मिळाल्याचेही सांगतो. गोंधळलेला राजा याचे स्पष्टीकरण विचारतो, तेव्हा साधू पुढीलप्रमाणे उत्तरे देत्तो:

१)      सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ म्हणजे प्रत्येक क्षण होय.

२)      सत्कर्म आचरणात आणताना अन्य कोणाचावर सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेणे होय.

३)      सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे नेहमी चांगुलपणाने वागणे होय.

अशाप्रकारे ज्यावेळी जखमी माणूस मतीसाठी आलेला आहे, ती सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ आहे. अशा व्यक्तीला मदत करावी, असा राजाच्या मनाने जो सल्ला दिलेला आहे तोच योग्य आहे. आणि अशा व्यक्तीची केलेली शुश्रुषा व त्याला केलेली क्षमा ही सत्कर्म आचरणातील सर्वात महत्त्वाची कृती आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्विझ सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत ही क्विझ पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यावर संपूर्ण क्विझ आणि वरील प्रश्नोत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून काढा.

https://forms.gle/FfuPz9KWkHdYss7U8

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Sunday, 25 February 2024

English (Compulsory)_BA III

 

Syllabus and Question Paper Pattern for Semester VI

 

Module V:

A.    Group Discussion

B.     The Lighthouse Keeper of Aspinwall - Henry Sienkiewicz (Prose)

Module VI:

  •     A. Note Making and Note Taking
  •     B. Three Questions – Leo Tolstoy (Prose)

Module VII:

  •        A. Media Writing
  •        B. Eight Rupees - Murli Das Melwani (Prose)

Module VIII:

  •     A. The Mystic Drum - Gabriel Okara
  •      B. Two Dead Soldiers - Jean Arasanayagam
  •      C. Bora Ring - Judith Wright

 

*        *        *        *        *

Question Paper Pattern

                                                                             Marks: 40

Q.1 A) Three multiple choice questions with four alternatives on prose and poetry.     [03]

        B) Three answer in one word/phrase/sentence questions. (on prose and poetry)  [03]

Q. 2 A) Answer the following questions in 3-4 sentences each (2 out of 3)                     [04]

            (two questions on prose and one on poetry)

        B) Write a Short Note on the following in about 7-8 sentences. (1 out of 2)            [04]

            (One on prose and one on poetry)

        C) Two Vocabulary Exercises for 1 mark each (On prose and poetry)                     [02]

Q. 3 A) One question to be set on Group Discussion with internal option.                       [08]

            (Module V-A)

       B) One question to be set on Note Taking And Note Making with internal option. [08]

(Module VI-A)

Q. 4 A) One question to be set on Media Writing with internal option.                           [08]

(Module VII-A)

 

 

 Internal Evaluation: Group Projects                                                                                 [10]

 

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing