Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

Writing for Competitive Exams

  Module III (A) Writing for Competitive Exams ·          Official/Formal Letters: i. Correct format must be used. ii. There should not be grammatical or spelling mistakes. iii. Colloquial language (बोली भाषा) should be avoided. ·          Salutation: Dear Sir/Madam; Respected Sir/Madam ·          Complimentary close: Yours faithfully/Yours sincerely ·          Enclosures: CV (In case of an application letter)      Example: Application for the post of a computer operator     Satish Desai     39, 'Shrifal'      Main road,     Radhanagari     Date: 20/10/2024     To,     The Manager,     Snehal Infotech,     Kolhapur      Sub: Application for the post of computer operator...   ...

After Twenty Years

 (e-Content developed by Dr N. A. Jarandikar) Module III (B) After Twenty Years    —    O. Henry ·          ही गोष्ट न्यूयॉर्क (New York) या शहरामध्ये घडते. वेळ रात्रीची सुमारे दहा वाजताची. ·          एक पोलीस (cop) रस्त्यावरून गस्त घालत आहे. त्यावेळी त्याचे लक्ष एका दुकानासमोर उभ्या असलेल्या गृहस्थाकडे जाते. ·          या गृहस्थाचे नाव बॉब (Bob) असल्याचा उलगडा गोष्टीमध्ये नंतर होतो. बॉबच्या उजव्या डोळ्याजवळ एक व्रण (mark) आहे. त्याने टाय (necktie) परिधान केलेला आहे आणि टायच्या नॉटपाशी एक मौल्यवान रत्न (large jewel) दिसून येत आहे. याच्याकडे एक उत्तम दर्जाचे घड्याळ (fine watch) आहे ज्यामध्ये हिरे जडवलेले आहेत. ·          संशयास्पदरित्या उभ्या असणाऱ्या बॉबला पोलीस हटकतो. बॉब त्याला उत्तर देतो की तो त्याच्या एका मित्राची वाट पहात आहे. ही भेट वीस वर्षापूर्वी ठरल्याचे तो पोलिसाला सांगतो...

Grammar for Competitive Examinations

Module II (A) Grammar for Competitive Examinations Task II: Complete the following sentences choosing appropriate words from the pair given in the brackets: 1. Library is a _____ place to study. (quite/ quiet ) 2. Everyone does not share his/her _____ with others. (principals/ principles ) 3. The _____ freely wandered in the jungle. ( deer / dear) 4. The company sent a _____ to the employee. ( mail / male) 5. Rahul _____ the activity successfully. ( led /laid) Task III: Identify the type of the underlined phrases in the following sentences: 1. The boy in the shop is my friend. ( prepositional phrase ) 2. Anil continued his work much cautiously . ( adverbial phrase ) 3. Heena is a very charming actress . ( noun phrase ) 4. Dhoni has been playing cricket since long. ( verb phrase ) 5. The leader gave a very effective lecture . ( noun phrase ) 6. She bought a decent white shirt . ( noun phrase ) 7. I saw a brown cat in the street . ( prepositional phrase...

The Lottery

 (e-Content developed by Dr N. A. Jarandikar) The Lottery —    Shirley Jackson ·          ही एक अमेरिकेतील छोट्या गावात घडणारी गोष्ट आहे. त्या भागात प्रचलित असणाऱ्या वार्षिक लॉटरीबद्दल भाष्य करणारी ही गोष्ट आहे. ·          लॉटरीद्वारे दरवर्षी एक व्यक्ती निवडून तिचा बळी देण्याच्या प्रथेबद्दलची ही गोष्ट आहे. अर्थात लॉटरी काढून त्याचे पुढे काय केले जाते याचा पूर्ण गोष्टीमध्ये सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. बळी देण्याच्या पद्धतीचा खुलासा हा गोष्टीच्या शेवटीच होतो. ·          गोष्टीतल्या गावामध्ये दरवर्षी २७ जून रोजी लॉटरी काढण्याची पद्धत आहे. ·          या गावामध्ये ३०० हून अधिक लोक रहात आहेत. ·          लॉटरी काढण्याची जबाबदारी ही मिस्टर समर्स (Mr Summers) यांची आहे. ·          एका लाकडी काळ्या बॉक्समध्ये कोऱ्या चिठ्या ठेवल्या ...

Grammar for Competitive Exams_One Word Substitution

 (e-Content developed by Dr N. A. Jarandikar) BA III English Compulsory Unit: Grammar for Competitive Exams One Word Substitution शब्दसमुहाबद्दल वापरण्यात येणारा एक शब्द: उदा. आपण मराठीत जसे म्हणतो की – कधीही जिंकला न जाणारा: अजिंक्य   इथे “कधीही जिंकला न जाणारा” या शब्दसमुहाबद्दल “अजिंक्य” हा एकच शब्द वापरण्यात आलेला आहे. तशाच पद्धतीने इंग्रजीमध्येही शब्द आहेत. बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. कित्येक इंग्रजी शब्द आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातदेखील वापरत असतो. इथे आपण आता इंग्रजीमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या अशा काही शब्दांची यादी करणार आहोत. हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून काढा आणि पाठ करण्यास विसरू नका. इंग्रजी शब्द उच्चार इंग्रजी अर्थ मराठी शब्द/अर्थ Atheist अथेइस्ट One who does not believe in the existence of God नास्तिक/ परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणारा   Auditor ऑडीटर One who makes an official verification of accuracy of accounts ...