(P A Mokashi)
B.A.(
Part- I) semester – II (NEP) Pattern Examination,
March -
2023
Sub –
Sociology(Paper No – II)
Paper
Name : Principles of sociology
Sub.code:
88381
1)सांस्कृतिक गोष्टींचा वारसा जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढिकडे
जातो. तेव्हा त्याला............. असे म्हटले जाते.
अ) सामाजिकता ब) संचयशीलता कार
क) संक्रमणता ड) शिक्षित वर्तनप्र
2) अवकाशात चालणारे विमान ही---- प्रकारची संस्कृती आहे.
अ) भौतिक ब) अमानवी
क) नैसर्गिक ड) अभौतिक
3) ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया हे संस्कृतीचे..........
मुलतत्त्व आहे.
अ) बोधात्मक ब) नियमनात्मक
क) श्रद्धात्मक ड) मूल्यात्मक
4) संस्कृती हा एक 'सामाजिक वारसा' आहे असे............यांनी म्हटले आहे.
(अ) इरावती कर्वे ब) मॅक आयव्हर
क) राल्फ लिंटन ड) एडवर्ड टायलर
5)संस्कृतीला.............. यांनी 'सामाजिक परंपरांचा संग्रह'असे म्हटले आहे
अ) राल्फ लिंटन ब) रॉबर्ट लुई
क) एडवर्ड टायलर ड) मँक आयव्हर
6) संस्कृती व्यक्तीला एका निश्चित प्रकारे
वर्तन करण्यासाठी प्रेरित करते असे ...........यांनी म्हटले आहे.
अ) जॉन गिलीन ब) राल्फ
लिंटन
क) मँक आयव्हर ड) इरावती कर्वे
7) भाषेत वापरले जाणारे शब्द याला ............ असे म्हणतात.
अ) आंतरक्रिया ब) प्रतीक
क) चिन्ह
ड) मूल्य
8) 'मुल्ये' ही सामान्य प्रमाणके असतात आणि ती
उच्च प्रतीची नियमनेच असतात असे ---- यांनी म्हटले आहे.
अ)हंटर ब) हॅरी जॉन्सन
क) डेव्हिड पॉपनो ड) मॅक आयव्हर
9) मूल्यांचा प्रभावीपणा आणि दुय्यमत्व हे.............असते.
अ) सामाजिकए ब) समाज निरपेक्ष
क) समाजसापेक्ष
ड) असामाजिक
10) भौतिक आणि
अभौतिकतेच्या आधारे संस्कृतीची व्याख्या...........यांनी केली आहे.
अ) मॅक आयव्हर ब) एडवर्ड टायरल
क) हॅरी जॉन्सन ड)
इरावती कर्वे
11) समाजीकरण ही एक ............चालणारी प्रक्रिया
आहे.
अ) अल्यकाळ ब) व्यक्तिगत
क) निरंतर ड) कालनिर्दिष्टा
12) समाजीकरणाच्या ...........या अवस्थेत मुलास
वास्तवाची जाणीव होते.
अ) मौखिकावस्था ब) पौगंडावस्था
क) इडिपलवस्था ड) गुदावस्था
13)नवीन जीवनप्रणालीचा स्वीकार करण्याच्या प्रक्रियेला........म्हणतात.
अ) पुनर्समाजीकरण ब) प्रौढसमाजीकरण
क) समाजीकरण ड)
संस्कृतीकरण
14)'मानवी स्वभावाची जोपासना कुटुंब करते' असे
..... यांनी म्हटले आहे.
अ) हॅरी जॉन्सन,
ब) अलेक्स इंकेल्स
क) चार्लस
कूले ड)किंग्जले डेव्हिस
15) ज्या अवस्थेत आत्मकल्पना निर्माण होऊ लागतात त्याला स्वप्रतिबिंबित प्रतिमान' अथवा 'दर्पणात्मा' असे ..............यांनी म्हटले आहे
अ) हॅरी जॉन्सनन ब) चार्ल्स कुले
क) किंग्जले डेव्हिस ड)अलेक्स इंकेल्स
16) ............या अवस्थेत मूल सुखतत्त्वात
गुरफटलेले असते' असे फ्रॉइडने म्हटले आहे.
अ) गुदावस्था ब) पौगंडावस्था
क) मौखिकावस्था ड) इंडिपलवस्था
17) 'प्रौढांचे समाजीकरण हे सामान्यतः मुलांच्या
समाजीकरणापेक्षा अधिक सुलभतेने करता येते' असे...........यांनी म्हटले आहे.
अ) किंबाल यंग ब) मैक आयव्हर
क) किंग्जले डेव्हिस ड)हैरी जॉन्सन
18) 'पुनर्समाजीकरण म्हणजे नवीन जीवनप्रणालीचा
स्वीकार करणे होय' असे ........... यांनी म्हटले आहे
अ) ब्रुम व सेल्झनिक ब) स्मिथ व प्रेस्टन
क) म्याक आयव्हर व पेज ड)हार्टन व हंट
19) "कुटुंब हा संस्कृती संक्रमणाचा आधार
आहे' असे ............यांनी घटले आहे.
अ) बीरस्टीड ब) म्याक आयव्हर
क) चार्ल्स कुले ड) हॉर्टन व हंट
20) कुटुंबाखालोखाल, समाजीकरणाच्या ..........या साधनाला अधिक महत्त्व दिले जाते.
अ) प्रसार माध्यम
ब) शेजार
क) शाळा ड) चित्रपट
21)सामाजिक नियंत्रणाची गरज जेव्हा............ यंत्रणाच कमकुवत ठरते तेव्हा निर्माण होते.
अ) संस्कृतीकरणाची
ब)समाजीकरणाची
क) नियमनांची ड) परिवर्तनाची
22) सामाजिक नियंत्रण हे..........आवश्यक असते.
अ) समाजीकरणासाठी ब) सामाजिक गतिशीलतेसाठी
क)
सामाजिक परिवर्तनासाठी ड)सामाजिक स्वास्थ्यासाठी
23)समाजात सामाजिक ......... निर्माण करणे हा
सामाजिक नियंत्रणाचा हेतू नसतो.
अ) एकता ब)
स्थैर्य
क)संघर्ष
ड) सातत्य
होल
24) प्रत्येक समाजात 'अनुरूपता, ऐक्य व सातत्य प्रस्थापित करणे ही सामाजिक
नियंत्रणाची, उद्दिष्टे असतात असे
............यांनी म्हटले आहे.
अ) किंबॉल यंग ब) ई. ए.. रॉस
क)फेअरचाईल्ड. ड) हॉर्टन व हंट
25) औपचारिक नियंत्रण हे .........स्वरूपाचे असते.
अ) निश्चयात्मक ब) सूचनात्मक
क) अनुनयात्मक
ड) निषेधात्मक
26)अधिकृत आणि सूचक नियंत्रण प्रकार........यांनी मांडला आहे.
अ) लुथर बर्नार्ड ब)ई.सी.
हेस
क)लमली ड) मरे.
27) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रण प्रकाराचे
वर्गीकरण '............यांनी केले आहे.
अ) लुथर बर्नार्ड ब ) मरे
क) कार्ल म्यांनहीम ड) इ. सी. हेस
28)सकारात्मक' व मंकारात्मक असे सामाजिक नियंत्रणाचे
वर्गीकरण ..........यांनी केले आहे.
अ) कार्ल मैनहीम ब) किंबॉल यंग
क) गुरविच ड) लुथर बर्नार्ड
29)सामाजिक सुधारणा हा......... नियंत्रणाचा भाग
असतो.
अ) जाचक ब) विधायक
क) प्रतिबंधात्मक ड) नकारात्मक
30) सामाजिक प्रमाणकांना अनुरूपन होणाऱ्या वर्तनाला .............असे म्हणतात.
अ) अनुचलन ब)
प्रमाणशून्यता
क) विचलन ड)
विपथगामी,
31)"मानवसमाज ही एक गतिशील प्रक्रिया आहे'
--- यांनी म्हटले आहे.
अ) हॅरी जॉन्सन ब) अलेक्स इंकैल्स
क) किंग्जले डेव्हिस ड) मॅक आयकर
32)साथीच्या रोगामुळे होणारे परिवर्तन म्हणजे ..........…घटकामुळे होणारे परिवर्तन होय.
अ) सांस्कृतिक ब) तांत्रिक
क) आर्थिक ड) नैसर्गिक
33)स्त्री-पुरुष प्रमाणात
असणारी असमानता ही........... घटकाशी निगडित असते.
अ) आर्थिक ब)सांस्कृतिक
क)
लोकसंख्यात्मक ड) तांत्रिक
34) नैसर्गिक निवड व सामाजिक निवड या दोन गोष्टींचा
विचार सामाजिक परिवर्तनाच्या......…...या घटकात केला आहे.
अ) आर्थिक ब)लोकसंख्यात्मक
क) सांस्कृतिक ड)
तांत्रिक
35)सामाजिक परिवर्तनाचे
मुख्य कारण सांस्कृतिक घटक हेच आहे असे .......... याने म्हटले आहे.
अ) मैक्स वेबर ब)किंग्जले डेव्हिस
क) मॅक आयव्हर ड) हॅरी जॉन्सन
36)संस्कृतीच्या मूर्त आणि
अमूर्त- घटकातील बदलाचा
परिणाम
समाजरचनेवर होत असतो. तेव्हा त्यातील
विलंबनामुळे ............परिवर्तन घडू शकते.
अ) सांस्कृतिक ब)सामाजिक
क) तांत्रिक ड)जैविक
37)'मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन
होय' असे ...........यांनी म्हटले आहे.
अ) एम. डी. जेनसन् ब) किंग्जले डेव्हिस
क) हॅरी जॉन्सन ड) गिलीन व गिलीन
38) प्रतिगामी दृष्टिकोणामुळे
सामाजिक परिवर्तनात...........निर्माण होते,
अ) चालना ब) बाधा
क) सकारात्मक
दृष्टिकोण ड)नावीन्य
39) अस्पृश्यता निवारणाला
केलेला विरोध म्हणजे...........केलेला विरोध असतो.
अ) सुधारणावादाला ब) नवीन
शोधांना
क)पारंपरिक विचारांना
ड)नवीन गोष्टींना
40)"परिवर्तनाचे उत्साहपूर्ण स्वागत करणे हा जणू एक जीवनमार्गच बनला आहे' असे........यांनी म्हटले आहे.
अ) हॅरी जॉन्सन ब) मेक आयव्हर
क)
किंग्जले डेव्हिस ड)ग्रीन
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.