Skip to main content

My Mistress’ Eyes

(e-Content developed by Dr N. A. Jarandikar)

 My Mistress’ Eyes 

शेक्सपियरचे "My mistress’ eyes are nothing like the sun" हीसॉनेट प्रकारातील कविता आहे.  ही कविता इतर पारंपरिक प्रेमकवितांपेक्षा वेगळी आहे. त्याकाळच्या कवींप्रमाणे आपल्या प्रेयसीचे सौंदर्य वाढवून सांगण्याऐवजी, शेक्सपियर तिचे प्रामाणिक शब्दांत वर्णन करतो.  

कवी म्हणतो की 

- त्याच्या प्रेयसीचे डोळे सूर्यासारखे तेजस्वी नाहीत. 

- ओठ पोवळ्यासारखे लाल नाहीत.  

- त्वचा बर्फासारखी शुभ्र नाही.  

- केस सोनेरी धाग्यांसारखे नाहीत, तर काळ्या तारेसारखे दिसतात.  

- गाल फुलांप्रमाणे लालसर नाहीत. 

- श्वास सुगंधीत नाही.  

- आवाज संगीतासारखा गोड नाही.  

हे सगळे वाचून असे वाटू शकते की कवी तिच्या सौंदर्यावर टीका करतो आहे. पण शेवटच्या दोन ओळींमध्ये तो खरा अर्थ सांगतो:  

"तरीही, मी तिला अत्यंत दुर्मिळ समजतो, कारण इतर स्त्रियांप्रमाणे जर तिची अशा खोट्या उपमांनी स्तुती केली असती, तर तो तिचा अपमान ठरला असता ."

अशा प्रकारे कवीच्या मते सौंदर्याच्या खोट्या कल्पनांपेक्षा खरी व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.  तसेच खरे सौंदर्य हे प्रेम, स्वभाव आणि नातेसंबंध यावर अवलंबून असते.

*    *    *    *    *

Introduction: 

‘My Mistress’ Eyes’ is a sonnet number 130 written by William Shakespeare. It is a unique love poem. Most of the love poems of his time were full of praise (प्रशंसा) for women with too much comparisons. But Shakespeare takes a different approach. He describes his mistress (प्रेयसी) in a very realistic and honest way, showing that true love does not need false praise (खोटी प्रशंसा).

The poem:

The poem begins with the speaker saying that his mistress’ eyes are “nothing like the sun”. It means that they do not shine brightly. He continues by saying:

Her lips are not as red as coral (मौल्यवान पोवळे).

Her breasts are not as white as snow.

Her hair is like black wires, not golden strands.

Her cheeks are not as rosy as flowers.

Her breath does not smell like perfume.

Her voice is not as sweet as music.

At first, it may seem that he is criticizing her. But in the last two lines, he reveals the true meaning of the poem. Here, he says his love is rare. It does not need any false comparisons. 

Analysis:

The poem is a sonnet. It is a Shakespearean sonnet. ‘Real Love is Honest’ is a central idea of the poem. The poet does not need to lie to express his love. Many poets compared women to unrealistic things, but Shakespeare makes fun of this tradition. According to Shakespeare, beauty is more than looks. Shakespeare uses simple, everyday language to describe his mistress honestly. 

Conclusion:
‘My Mistress’ Eyes’ is a beautiful poem about real love. Instead of using false praise, Shakespeare shows that love is not about external beauty. Love is about accepting and respecting someone who they truly are. This makes the poem more relatable and meaningful even today.

*    *    *    *    *
Original Poem:

Sonnet 130: My mistress' eyes are nothing like the sun

My mistress' eyes are nothing like the sun;
Coral is far more red than her lips' red;
If snow be white, why then her breasts are dun;
If hairs be wires, black wires grow on her head.
I have seen roses damasked, red and white,
But no such roses see I in her cheeks;
And in some perfumes is there more delight
Than in the breath that from my mistress reeks.
I love to hear her speak, yet well I know
That music hath a far more pleasing sound;
I grant I never saw a goddess go;
My mistress, when she walks, treads on the ground.
   And yet, by heaven, I think my love as rare
   As any she belied with false compare.

                                           *    *    *    *    *



Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...