The e-contents are meant for the under-grad college students. The contents are designed and developed by the concerned teachers. The images are downloaded from internet sources and care is taken not to violate the copyright.
Thursday, 9 June 2022
Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II
Question Bank B.A.-l
Marathi (opt)DSC-A -13
पाठ्यपुस्तक : अक्षरबंध (बाकी सर्व ठीक निवडक कविता ) -लोकनाथ यशवंत
विषय प्राध्यापक: प्रा. बी. के. पाटील.
विभाग १ व २
प्रश्न : १ खेड्यातून शहरात आलेल्या मानसाची कोणती मजबुरी कवीने 'तडजोड' या कवितेत मांडली आहे ?
उत्तर : प्रस्तावना : आंबेडकरवादी विचारांच्या दूसर्या पिढीतील एक दमदार कवी म्हणून लोकनाथ यशवंत यांचा उल्लेख केला जातो. २०१४ साली प्रकाशित झालेल्या बाकी सर्व ठीक आहे या कवितासंग्राहातील कांही निवडक कविता अभ्यासाला आहेत.
तडजोड कवितेत खेड्यातून शहरात आलेल्या माणसाची मजबूरी कवीने या कवितेत अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली आहे.
नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलेल्या माणसांना शहरी प्रवाहाशी एकरुप होताना सतत तडजोड करावी लागते. मन मारावे लागते. अशी तडजोड केली , मन मारले की आपण बिनधास्तपणे शहरी जगू शकतो असे कवी सांगतात.
खेड्यातून शहरात आलेला आणि शहरी झालेला माणूस' हो' ला 'हो'म्हणतो आणि नाहीला नाही म्हणतो, असं बोललं की पोटातील पाणीही हलत नाही.
कवी जे धनदांडगे/ शक्तीशाली आहेत आहेत अशांची तळी उचलतात ,जे गरीब, कमजोर आहेत त्यांचा विचार करत नाहीत.
खेड्यात गैरसोयी असतात ,सतत धूळ उडते. इथे दोस्ती, मैञी, कळवळा आपलेपना असतो तर शहरात फक्त गरजेतून मैञी जन्मते गरज संपताच मोबाईलमधील नंबर डिलीट केला जातो
शहरात कुणाचाच कुणावर विश्वास नाही प्रत्येक हालचालीवर सी, सी. टी. व्ही. कॅमेरे लक्ष ठेवतात.
शहरात मुख्य प्रवाहाशी एकरुप होताना सतत जडजोड करावी लागते तरच शहरात राहता येते हे वास्तव या कवितेत मांडले आहे.
प्रश्न : २ 'यारी शेवटचे आचके देते व्हेन्टीलेटरवर' असे कवी 'पर्यावरण' या कवितेत का म्हणतात? तुमच्या शब्दांत लिहा,
उत्तर : प्रस्तावना : कवी लोकनाथ यशवंत आंबेडकरवादी कवी आहेत त्यांची कविता वेदना, विद्रोह आणि नकार यांना विवेकाचे आवरण देते.
जातीयता नसावी , आपण सर्व समान आहोत हे जरी मान्य केले असले तरी प्रत्यक्षात मनातली, मेंदूतली जात जात नाही याचे चिञण या कवितेत आले आहे.
कवी जेंव्हा मिञांच्या घोळक्यात असतात तेव्हा ते मिञांना प्रिय असतात
पण जेव्हा कवी नात्यागोत्यातील समूहात असतात तेव्हा त्यांचे अस्तित्व बदलते. मग तो मिञ राहत नाही तो एक विशिष्ट जातीचा बनतो, मग हे मिञ त्याला परकेपणाची वागणूक देतात एकाकी पाडतात तो एका विशिष्ट धर्माचा आहे असे त्यांच्या वागणूकीतून व्यक्त होते या ठीकांनी दोस्ती- यारी संपते .मिञत्वाचे पर्यावरण जातीयतेनं बरबटते अशा परिस्थितीत काय करावे कवीला कळेनासं होत.
Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II
Question Bank B.A.-l
Marathi (opt)DSC-A -13
पाठ्यपुस्तक : अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे )
-लोकनाथ यशवंत
विभाग : २ व ३
प्रश्न : १ 'शेतमजूर' या कवितेत शेतमजूराचे जीवन कसे व्यक्त केले आहे ?
उत्तर : प्रस्तावना : या सर्व कवितातून १९८० नंतरची भारतीय जीवनात झालेली पडझड वेगाने होणारे शहरीकरण आणि जागतिकीकरणाचे झालेले परिणाम याचा कवी शोध घेतात.
शेतमजूराचे साधेसोपे जीवन 'शेतमजूर 'कवितेत मांडले आहे. या शेतमजूराला फक्त एक झोपडी हवी आहे. जीवन जगण्यासाठी मोजक्यच वस्तु हव्या आहेत शिक्षणाची आस असलेली मूले आणि कष्ट करणारी बायको ...... एवढ्याच त्याच्या गरजा आहेत.
हा शेतमजूर सकाळी शेतावर मजूरीसाठी जातो . दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी थकून आपल्या घरी परत येतो, बायकोने केलेली चुलीवरची भाकरी खाऊन बिनधास्त झोपतो. आणि झोपेत तो जगाची सुंदर स्वप्ने बघतो,
हे जीवन आपल्याला एकदाच मिळणार आहे याची त्याला जाणीव आहे. म्हणून तो जीवनावर खूप-खूप प्रेम करतो. त्याचं जीवन' कलंदर' चं जीवन आहे तो शेतकर्यासारखी आत्महत्या करत नाही.
प्रश्न : २ बातमी म्हणजे काय ? बातमीचे वार्तामूल्य कसे वाढते ?
उत्तर : आजच्या आधुनिक काळात वृत्तपञ, रेडिओ, आणि दूरदर्शन ही तीन सर्वाधिक प्रभावी माध्यमे आहेत. यातही वृत्तपञ हे सर्वात जुने माध्यम आहे.
अनेक गोष्टी वृत्तपञात छापलेल्या असतात तरीही वृत्तपञात बातमी केंद्रस्थानी असते .बातमीलाच अधिक महत्व दिलेले असते.
'बातमी' या शब्दाला वार्ता, खबर, घटना, वृत्तांत ,समाचार, असे कितीतरी पर्यायी शब्द वापरले जातात इंग्रजीत यालाच 'NEWS' म्हटले जाते. NEW या शब्दावरुन NEWS हा शब्द आला असावा असे मानले जाते.
NEW हा शब्द लॅटिनमधील Nowa या शब्दाचे रुप आहे.
न्यु म्हणजे नवीन. बातमी नवीनच असायला हवी. जी घटन नेहमीची घडते त्यात बातमी नसते.
थोडक्यात सांगायचे तर बातमी वाचकांचे लक्ष वेधून घेते. उदा. 'पत्नीच्या चारिञ्यावरुन संशय घेऊन पतीने पत्नी व तीन मुलांचा खून केला' ही बातमी वाचकांचे लक्ष निश्चितच वेधून घेईल. ही घटना केवळ एका वाक्यात सांगून उपयोग नाही तर ही घटना वर्णन करुन सांगायला हवी. तसेच ही घटना आठ दिवसांनी सांगून उपयोग नाही तर ती लगेच समजायला हवी, ताजी हवी.
वृत्तपञात छापून आलेल्या प्रत्येक बातमीला तर वार्तामूल्य असेल तरच ती सार्थ ठरते.
अशा प्रकारे या ठिकाणी बातमी म्हणजे काय ते पाहिले व बातमीचे वार्तामूल्य कसे वाढते हेही पाहिले.
..............................
Question Bank_BA I_Marathi (Optional)_Semester II
Question Bank B.A.I
Marathi(opt)DSC-A-13
पाठ्यपुस्तक : अक्षरबंध(लोकनाथ यशवंत निवडक कविता) Paper l Sub Code : 71262
Prof B.K.Patil.
प्रश्न :५ पुढीलपैकी फक्त दोन प्रश्नांची उत्तरे लिहा (१०)
१.आकलन म्हणजे काय? आकलनाच्या कोणकोणत्या पातळ्या आहेत? उत्तर :
आकलन म्हणजे समजण्याची शक्ती किंवा समजण्याची क्षमता.आकलन म्हणजे इंग्रजीत Compreshension होय. हा शब्द लॅटिन शब्द काॅम्प्रीहेन्सनेम या शब्दावरुन आला आहे, ज्ञान ,समज, बोध, धारणा, ग्रहण म्हणजेच आकलन होय, एखादी गोष्ट समजावून घेत असताना आपल्याला काय समजले आहे याची जाणीव ज्या क्रियेत होते ती आकलन शक्ती होय. 'समजणे ' याच्या पुढची क्रिया म्हणजे आकलन होय.
ब्लूम या भाषा शास्ञज्ञाने आकलनाचे तीन प्रकार मांडले आहेत
१ समजलेल्या मूळ विचाराचे दुसर्या शब्दात रुपांतर किंवा भाषांतर
२ जो मूळ विचार आहे तोच दुसर्या शब्दात सांगणे.
३ मूळ विचारात दडलेला अर्थ सांगणे किंवा त्या विचाराशी जूळणारा उपसिद्धांत सांगून मूळ विचारात भर घालणे.
ब्लूम यांच्या मते ' आकलन ' ही बुद्धिमापनाची महत्वाची कसोटी आहे.
आकलनाच्या पाच पातळ्या :
१ बोधन : बोधन म्हणजे बोध होणे .जे ऐकले वा वाचले त्याचा अर्थ समजणे म्हणजे बोधन होय
२ तर्क : शब्दांना तीन शक्ती असतात अभिधा, लक्षणा, आणि व्यंजना. या शक्तींच्या आधारे लेखकाने नेमके काय म्हटले आहे हे शोधवे.
३ मूल्यामापन : वाचलेल्या मजकूराचे गुण आणि मर्यादा यांचा विचार आपल्याला मांडता येणे म्हणजे मूल्यमापन यातून चांगले वाईट याचा निवाडा करुन समीक्षा करता यायला हवी.
४ रसग्रहण : लेखकाच्या भूमिकेत शिरुन त्याच्या भावनांचा अनुभव घेता येणे म्हणजे रसग्रहण होय
५ उपयोजन : आकलनामध्ये वरील चार पातळ्या असल्या तरी महत्व उपयोजनाला आहे. समजलेल्या गोष्टीचा इतर ठिकानी वापर करणे हा आकलनाचा हेतू आहे उदा . शाळेत अंकगणित शिकल्यावर वीस रुपये किमतीच्या चार वस्तू घेतल्यावर वीस गुणीले चार म्हणजे ऐंशी असा हिशोब करता येणे म्हणजे उपयोजन होय .
आपल्याला जे आकलन झाले आहे त्याचा वापर करुन व्यावहारीक प्रश्न सोडविणे , नवी कौशल्या मिळविणे ही आकलनाची अखेरची पायरी आहे.
२ पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
उतारा :
हरीभाऊ जोशी यांच्या म्हणण्याला मान देऊन बादशहा गफारखान माझ्या घरी आले, एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला.
खादीचा पांढराशुभ्र, धुवट कुडता-पायजमा! गोल उंच टोपी, सव्वासहा फूट उंची! गोरापान रंग! एखाद्या अतिशय देखण्या माणसाचे कुणा सिध्दहस्त कार्टुनिस्टने चिञ काढावा तसा चेहरा म्हणजे भले मोठे नाक,जाडजाड विस्कटलेल्या भुवयाखालचे मायाळु डोळे. ब्रिटीशांच्या डोक्याला तापदायक झालेले, बॅ. जिनांनी ज्यांना शञू मानले होते ते , एकेकाळचे हिंदुस्थानचे राजकारण गाजवलेले असे हे ९० वर्षांचे बादशहा खान माझ्या घरी आल्यावर मला म्हणाले "घर छान आहे हं तुमचं ! जगातल्या कुठल्याही ग्रहिणीला जिंकून घेणारं वाक्यं !
मी त्यांना म्हटलं ' आपल्यासारखा एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला केवढं माझं भाग्य ! जन्मभर आठवणीत राहील ही आपली भेट !
मी कुणी मोठा माणूस नाही मी खुदाई खिदमतगार(परमेश्वराचा सेवक) आहे आम्हाला पश्तुनिस्तान स्वतंञ हवं आहे. ते परमेश्वराचं काम आहे असं समजून मी ते करतो आहे. तुमच्या सारख्या लोकांनी मदत केली तर हे काम होईल नाहीतर होणार नाही. पण पश्तुनिस्तानसारख्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, इच्छा नाही पण हे काम झालं पाहिजे एवढच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. ते म्हणाले.(लेखिका:प्रतिभा रानडे 'अकोशांचे अवकाश' दिवाळी अंक २०१८अंतर्नादमधील अंश)
प्रश्न :१ हरीभाऊ जोशी यांच्या म्हणण्याला मान देऊन लेखिकेच्या घरी कोण आले ?
उत्तर : हरीभाउ जोशी यांच्या म्हणण्याला मान देउन लेखिकेच्या घरी ' बादशहा गफारखान' आले.
प्रश्न २ बादशहा गफारखान यांच्या पोशाखाचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे ?
उत्तर : खादीचा पिंढराशुभ्र धुवट कुडता- पायजमा, गोल उंच टोपी, सव्वासहा फूट उंची, गोरापान रंग, जाडजाड विस्कटलेल्या भुवयाखालचे मायाळू डोळे असे बादशहा गफारखान यांच्या पोशाखाचे वर्णन केले आहे,
प्रश्न :३ बादशहा गफारखान यांचा चेहरा कोणी चिञ काढावे असा होता असे लेखिका म्हणते ?
उत्तर : एखाद्या सिद्धहस्त कार्टुनिस्टने चिञ काढावे असा.
प्रश्न : ४ बादशहा गफारखान यांचे वय किती होते असे लेखिका म्हणते?
उत्तर : बादशहा गफारखान यांचे वय ९० वर्षांचे होते .
प्रश्न : ५ आपण कोण आहोत असे बादशहा गफारखान म्हणाले ?
उत्तर : मी खुदाई खिदमतगार (परमेश्वराचा सेवक) आहे असे बादशहा गफारखान म्हणाले.
प्रश्न ३ एखाद्या उतार्यावरच्या किंवा कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरे लिहितांना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा
(वरील उत्तराची विद्यार्थ्थांनी तयारी करावी.)
Thursday, 2 June 2022
Question Bank_BA I_English Compulsory_Q. 3A_Semester II
(Developed by Dr N. A. Jarandikar)
Q. 3 A)
Making Inquiries (Write any one out of two) Marks 08
1. Imagine that you
are the Librarian of Mahatma Gandhi Library, Sangli. Write a set of rules and
instructions for students/library members.
Ø Mahatma
Gandhi Library, Sangli
Instructions
for Library Members
·
Keep silence in the library.
·
Sign in the register.
·
Keep the newspapers properly.
·
Wear your I-cards.
·
Handle the books carefully.
·
Do not cut the pages from books.
·
Do not write on the books.
·
Keep your mobile phones on silent
mode.
2. Your younger
brother is going to Saudi Arabia for the first time as he is appointed as a
software engineer. Prepare a set of suggestions for him.
·
Keep your passport safely.
·
Do not talk with strangers.
·
Phone us regularly.
·
Talk with police in case of emergency.
·
Eat food properly.
·
Do not waste money.
·
Consult a doctor when not feeling
well.
·
Follow rules of Saudi Arabia strictly.
3. Your friend was
admitted to hospital. He was suffering from high-fever. Now he is discharged from
hospital. Prepare a set of suggestions for him.
·
Drink ample of water.
·
Eat healthy food.
·
Take medicines regularly.
·
Check fever frequently.
·
Check oxygen level regularly.
·
Do meditation for some time.
·
Do not watch TV for long time.
·
Do not play mobile games for long
time.
4. Your friend is
preparing for PSI exam. Give him instructions.
·
Do hard work.
·
Study regularly.
·
Read newspapers daily.
·
Listen to English radio news for English
improvement.
·
Join a gym for good health.
·
Watch motivational videos on YouTube.
·
Always remain in a company of good
friends.
·
Do not watch TV for long time.
·
Do not play mobile games for long
time.
5. Imagine that you
are studying MA English in Shivaji University, Kolhapur. Your younger brother
is coming to Shivaji University. Advise him how to reach Shivaji University.
·
Get down at Main bus stand.
·
Ask for railway gate.
·
Turn to the left side and walk for
five minutes.
·
At railway gate, take KMTor an auto.
·
Get down at Main Building of Shivaji
University.
·
Ask for English Department.
·
Turn to the left side, walk for five
minutes from main building, and you will be near the English Department.
6. Write a piece of enquiry to a bank manager
that you have lost your ATM card. Ask what procedure you have to follow.
A:
Excuse me!
B:
Yes?
A:
I need some help.
B:
What can I do for you?
A:
My ATM card is stolen.
B:
When? How?
A:
In the morning. I was travelling by bus. I think at that time someone stole my wallet.
B:
Do you remember your ATM card number?
A:
No.
B:
Ok. Tell me your bank account number.
A:
12340000456
B:
Let me check. May I know your name please?
A:
I am Satish Ramchandra Patade.
B:
Yes. I have blocked your ATM card. Now it is of no use. Did you get any SMS
about bank transaction?
A:
No, I didn’t.
B:
Fine. That means no one has misused your ATM card. Now get relaxed.
A:
I am very much thankful to you.
B:
My pleasure.
7. Complete the
following piece of conversation using appropriate expressions.
Mohan:
___(1)___.
Enquiry
Clerk: Good afternoon.
Mohan:
___(2)___ at what time the Mahalxmi Express is expected?
Enquiry
Clerk: The scheduled time if its departure is 07.45 pm, but it’s ___(3)___.
Mohan:
But it’s already 08.15.
Enquiry
Clerk: ___(4)___ Sir, I’m afraid, but
the train is yet to arrive.
Mohan:
___(5)___ when exactly the train is likely to arrive?
Enquiry
Clerk: ___(6)___, but I can’t help it.
Please ___(7)___.
Mohan:
___(8)___.
[1. Good afternoon; 2. May I know; 3. Not yet arrived; 4. You are
right; 5. Could you tell me; 6. I am
sorry; 7. bear with us; 8. All right]
8. Complete the
following piece of conversation using appropriate expressions.
Customer: ___(1)___ I deposit a cheque
here?
Clerk: ___(2)___, Sir. Please go to
the counter number 4.
Customer: (At counter number 4) ___(3)___?
Clerk: Yes?
Customer: ___(4)___
` Clerk: Yes Sir. ___(5)___ the amount on
the cheque please?
Customer: Its sixty thousand rupees.
Clerk: It exceeds fifty thousand
rupees. ___(6)___ your PAN card Xerox.
Customer: ___(7)___.
Clerk: Yes Sir. Your cheque is
deposited.
Customer: ___(8)___.
Clerk: My pleasure.
[1. Can; 2. I am
sorry; 3. Excuse me? 4. Can I deposit a cheque here? 5. May I know; 6. I will
need; 7. Here it is; 8. Thank you.]
@ @ @ @ @
Sunday, 29 May 2022
Question Bank_BA I_English Compulsory_Semester II_Q. 2 A
(Developed by Dr N. A. Jarandikar)
Q. 2 A) Answer the following questions in three to four sentences
each. (4 out of 6) Marks 08
1.
What are the things the child sees on his way to the fair?
Ø On his way to the fair, at first, the child sees a
toy shop. Then he sees a mustard-field and a grove. In
mustard-field, he sees dragon-flies. In the grove he sees banyan
tree, jack tree, jaman tree and gulmohar tree. He also sees doves in
the grove.
2.
What happened when the child entered the grove?
Ø When the child entered the grove, he saw many
trees. He saw banyan tree, jack tree, jaman tree and gulmohar tree. A shower
of young flowers fell upon the child. The child heard the the sound of
doves. He ran towards his parents shouting, “The dove! The dove!”
3.
How was the child separated from his parents?
Ø In the fair, the child saw a roundabout (जत्रेतील पाळणा). It was in full swing. It was going round and
round. The child stopped there watching a roundabout. He was very much
attracted by it. He had a strong desire to enjoy the ride in a roundabout. So
he requested his parents. But what he found was his parents were not there.
This is how the child was separated from his parents.
4.
What happened when the lost child reached the temple door?
Ø The temple was crowded. He ran through people’s
legs. He was crying, “Mother, father”. Near the entrance of the temple, the crowd
became thick. Men jostled each other. The child might have been trampled (चिरडणे) underfoot. But he shouted, “Father, mother”. A man in the crowd heard him and lifted him
up.
5.
Which great institutions were established during British rule?
Ø The following institutions were established during
British rule: (1) Indian Institute of Science, Bangalore started by J.
N. Tata; (2) Banaras Hindu University established by Pandit Madan Mohan
Malviya; (3) Aligarh Muslim University established by Sir Syed Ahmed
Khan.
6.
What are the expectations of A. P. J. Abdul Kalam in the computer field?
Ø According to Dr A. P. J. Abdul Kalam, India is
a competitive nation in IT today. He expects that it must be used for healthcare,
telemedicine, tele-education, to remove illiteracy and for
e-governance. He wants to use IT as the linking tool for making a knowledge
society.
7.
What steps will bring relief to the farmers in India?
Ø Dr A. P. J. Abdul Kalam admires farmers for giving
us food with their sweat. According to him the time has come to take two events
in agriculture. (1) The value addition of all products; (2) To
improve the quality of agricultural products and compete in the world market.
These steps will bring relief to the farmers in India.
8.
What prayer does Dr A. P. J. Abdul Kalam do to the God almighty?
Ø Make my people sweat. Let my country prosper (समृद्ध होणे) in peace. Let my people live in harmony. Let me
go to dust as a proud citizen of India.
9.
How does a narrator describe a village girl?
Ø A village girl is carrying a bundle of grass on
her head. Her hips are swinging like wine pitchers. Blue and yellow flowers
peep through the grass. She is wearing a skirt. She wants to cross the Suhan
River.
10.
What does a narrator describe about the footprints of a village girl?
Ø The village girl crosses the Suhan River. She goes
to the sandal-hill. The narrator sees her footprints. According to him her
footprints gleam like “prisoner’s chain”.
11.
Why cannot a narrator see the face of a village girl?
Ø The village girl is carrying a bundle of grass on
her head. The pataki and mustard flowers are peeping through the green
grass. These flowers and grass are hanging over her eyes. That’s why a narrator
cannot see the face of a village girl.
12.
According to Chandrakant Patil, why poets too are like words?
Ø According to Chandrakant Patil, words have the
destructive energy. This energy leaps out after crashing against other
words. Poets too carry energy in their hearts. Poets too crash against the dark
shadows of others. That’s why poets too are like words.
13.
What happens with a word which is in the poet’s brain?
Ø Every word
which is in poet’s brain keeps expanding. It becomes a gigantic tree. Its
roots go deeper in search of water.
14.
What does the poet say about a poem?
Ø According to the poet, a poem is a forest.
This forest is in the brain of a poet. And in that forest, the poet looks for
dreams, a spring and the lost man.
15.
What does the poet say about words?
Ø According to the poet, words have the
destructive energy. Words constantly struggle to stay alive. Words can
never be only concepts or codes.
16.
Why didn’t the elder brother rush through a matter like education?
Ø The elder brother didn’t rush through the matter
of education because he wanted to build a strong foundation. On that
strong foundation, he wanted to build a grand palace. He believed that
the foundation must be strong otherwise the house cannot be stable. So he took
2-3 years to complete one year in the school.
17.
How did the elder brother use to study?
Ø The elder brother was always sitting with an open
book. Sometimes he would draw pictures of birds and animals on the margins.
Sometimes he would write a word or sentence ten or twenty times. Sometimes he
would imitate over and over the letters of a poem.
18.
How did the narrator follow his new study schedule?
Ø The narrator’s new study schedule was very tight. But
he did not follow it. He disobeyed it on the very first day. He was
attracted by the green fields, football, volleyball and kabbadi. He remained
busy in all these activities and forgot about his new study schedule.
19.
What is the elder brother’s opinion about pride?
Ø According to the elder brother one must not commit
the sin of pride. Satan was driven from heaven by God because he
committed the sin of pride. Similarly Caesar from Rome died begging
because he was arrogant.
20.
What did the elder brother say about understanding and experience?
Ø According to the elder brother, the five year age
difference between him and his brother will remain as it is. The younger
brother will never match him in case of experience. Understanding does not come
from reading books. It comes from seeing the world.
@ @ @ @ @
Thursday, 26 May 2022
Question Bank_BA I English Compulsory_Semester II_Q. No. 01
(Developed by Dr N. A. Jarandikar)
Q. 1 A)
Multiple choice questions ……………….. Marks
04
1. The child was going
to _____ with his parents. (fair)
2. _____ was the
child’s favourite dish. (Burfi)
3. The child’s
parents say about the balloons that _____.
(he was too old to play with such toys)
4. The word ____ from
the passage means ‘speak in low sound’. (murmured)
5. The child was gathering
_____ in his hands. (the raining petals)
6. _____ brought the
steel industries during the British rule. (Jamshetji
Tata)
7. The Banaras Hindu
University was established by _____. (Pt. Madan Mohan Malaviya)
8. Bangalore,
Chennai, Mumbai, Delhi and Hyderabad are _____. (hubs of business
activity)
9. Dr A. P. J. Abdul
Kalam dreams of an India governed by _____. (noble leaders)
10. In the IT area
____ is the most important need. (man power)
11. Tripura’s economy
mainly rests on _____. (forest productions)
12. _____ of a
village girl gleam like a prisoner’s chain. (The footprint)
13. The elder brother
is _____ years older than the younger one. (five)
14. The story “My
Elder Brother” is written by _____. (Munshi Premchand)
15. The narrator of
the story “My Elder Brother” was _____ years old. (nine)
16. In the story “My
Elder Brother” _____ seemed as difficult as climbing a mountain to the narrator. (reading a book)
17. The poem “The
Tiger” is written by _____. (William Blake)
18. According to the
poet, tiger’s symmetry is _____. (fearful)
19. The poem “A Poet”
is written by _____. (Chandrakant Patil)
20. According to the
poet, there is _____ at the core of words. (a destructive energy)
Q. 1 B)
Answer the following questions in one word/phrase/sentence each. Marks 04
1. What was the
speciality of the day?
Ø It
was the festival of Spring.
2. What was the child’s
favourite sweet?
Ø Burfi
3. Which sweets the sweetmeat
seller was selling?
Ø Gulab-jamun,
rasgulla, burfi and jalebi
4. Who has written
the story “The Lost Child”?
Ø Mulk
Raj Anand
5. According to Dr A.
P. J. Abdul Kalam, what is bigger than organizations?
Ø Missions
6. What sort of India
Dr A. P. J. Abdul Kalam would like to see in twenty years?
Ø Literate
and poverty-free India
7. According to Dr A.
P. J. Abdul Kalam, how is energy created?
Ø By
a vision
8. What is on the
head of a village girl?
Ø A
bundle of grass
9. What do peep through
the green grass?
Ø Pataki
and mustard flowers
10. Which river do
the narrator and the village girl cross?
Ø Suhan
river
11. What is the age
of the elder brother?
Ø Fourteen
12. What is the age
of the narrator, younger brother?
Ø Nine
13. How was the
performance of the elder brother in exams?
Ø He
failed every time.
14. According to the
elder brother, which sin one must not commit?
Ø Sin
of pride
15. According to the
elder brother, which is the thing that even God cannot change?
Ø A
five year difference
16. According to a
poet, what is a poem?
Ø A
forest
17. What happens with
a word which is in the poet’s mind?
Ø It
becomes a gigantic tree.
18. What is there at
the core of words?
Ø A
destructive energy
19. Where does the
poet see the burning bright eyes of a tiger?
Ø In
the forests of night
20. What do the stars
threw down?
Ø Spears
@ @ @ @ @
BCOM_AEC
https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing
-
सूचना · DSC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी एकूण ४० गुण असतील . · AEC/SEC इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत मूल्यम...
-
https://drive.google.com/file/d/1_xyW5TNb-M2Pr-9O6LMFuGLS1XXqpt4K/view?usp=sharing
-
https://drive.google.com/file/d/1Dbb15kkCWCkA4JEAeka6duX1cqCqpEaN/view?usp=sharing