Wednesday, 5 May 2021

बी.ए.भाग 3, पेपर नं. XV, सेमिस्टर VI प्रयोजनमूलक हिंदी /पाठ्यांश, इकाई 1 /पारिभाषिक शब्दावली

 

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

                                    -प्रा. .एम.कांबळे

बी..भाग 3, पेपर नं. XV, सेमिस्टर VI

प्रयोजनमूलक हिंदी

·       पाठ्यांश, इकाई 1

·       पारिभाषिक शब्दावली

.नं.

जनसंचार माध्यम संबंधी शब्द

 

1.

Announcer

निवेदक

2.

Artistic

कलात्मक

3.

Audio-Visual

दृक-श्राव्य

4.

Banner

पताका

5.

Biographer

जीवनीकार

6.

Biweekly

अर्धसाप्ताहिक

7.

Bulletin

विज्ञाप्ति

8.

Catalogue

सूची

9.

Calligraphy

सुलेखन

10.

Caption

शीर्षक/चिञ परिचय

11.

Cartoonist

व्यंग्य चिञकार

12.

Choreography

नृत्य रचना

13.

Columnist

स्तंभलेखक

14.

Commentator

समालोचक

15.

Compositer

अक्षर योजक

16.

Communication

संचार

17.

Creation

सृजन

18.

Correspondent

संवाददाता

19.

Information Technology

सूचना तंञज्ञान

20.

Interview

साक्षात्कार

21.

Interruption

रूकावट

22.

Journalist

पत्रकार

23.

Magazine

पत्रिका

24.

Source Language

स्त्रोत भाषा

25.

Transliteration

लिप्यंतरण

·       शिक्षा सभा और संमेलन संबंधी शब्द

 

.नं.

शिक्षा सभा और संमेलन संबंधी शब्द

 

1.

Abstract

सार संक्षेप

2.

Academic Goal

शैक्षिक ध्येय

3.

Address

अभिभाषण संबोधन

4.

Adult Education

प्रौढ शिक्षा

5.

Agenda

कार्यसूची

6.

Anniversary

जयंती वर्षगाँठ

7.

Anthology

संकलन / संग्रह

8.

Appraisal

मूल्यांकन

9.

Attestation

साक्षांकन/ अनुप्रमाणन

10.

Audiance

श्रोतागण

11.

Autonomous

स्वायत्त

12.

Bibliography

संदर्भ ग्रंथ सूची

13.

Bachelor

स्नातक

14.

Closing Speech

समापन भाषण

15.

Conference Hall

सम्मेलन भवन

16.

Conclusion

समापन

17.

Document

दस्तावेज

18.

Draft

प्रारूप, मसौदा

19.

Guardian

अभिभावक

20.

Humanity

मानविकी

21.

Hypothesis

परिकल्पना

22.

Inauguration

उद्घाटन

23.

Informal

अनौपचारिक

24.

Symposium

संगोष्ठी

25.

Viva-Voce

मौखिक परीक्षा

 

बी. ए.भाग :३ अभ्यासक्रमपञिका :१५ सञ :६ पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

 बी. ए.भाग  :३

अभ्यासक्रमपञिका  :१५

सञ  :६

पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी

विषय प्राध्यापक : प्रा बी के पाटील

 प्रश्न : योग्य पर्याय निवडा.

१)  'वद' हा धातु आणि 'अनु' हा  उपसर्ग या दोन्हींच्या संयोगातून ......... हा शब्द तयार झाला ?

अ)     आनंद

ब)      मिलाफ

क)     अनुवाद

ड)      मसुदा

२)  अनुवाद ही संकल्पना ........ आहे

अ)      भावकेंद्रित

 ब)      मुद्रित

क)      विकेंद्रित

ड)       केंद्रित

३)  अनुवाद शेञ किमान.........भाषांशी संबंधित आहे.

अ)     एक

ब)     दोन

क)     तीन 

ड)     चार

४)  अनुवादामध्ये मुळातील भाव .......असावा लागतो.

अ)     सुरक्षित

ब)     असुरक्षित

क)     दुर्लक्षित

ड)     अनुलक्षित

५) ..........हे सर्व भाषांना समान संधी देण्याच्या भूमिकेतून महत्वाचे ठरते ?

अ)     द्बिभाषासूञ

ब)      ञिभाषासूञ

क)      एकभाषासूञ

ड)      अनेकभाषासूञ

६)  ........हे जगात सर्वात व्यापक आहे

अ)      विज्ञान

ब)      ज्ञान

क)     अज्ञान

ड)      सज्ञान

७)  आधुनिककाळात समाज ..........भुकेला आहे.

अ)      अर्थार्जनाचा

ब)       विज्ञार्जनाचा

क)      ज्ञानार्जनाचा

ड)      कल्पनार्जनाचा

८)  आज इस्ञाइलसारखा लहानसा देश कृषिक्षेञात पुढे आहे तो .........

अ)      तंञज्ञानामुळे

ब)       विज्ञानामुळे

क)       प्रगतज्ञानामुळे

ड)       प्रगतीमुळे

९)  दर शब्दाला  ...........रुपयाचे मानधन देऊन अनुवाद करुन घेतले जातात

अ)       दोन

ब)       तीन

क)       एक

ड)       चार

१०)  मनोरंजन आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून ...........पाहिले जाते.

अ)       नाटकाकडे

ब)       लघुनाटकाकडे

क)       एकांकिकांकडे

ड)       चिञपटांकडे

उत्तरे ...................

१)   क)  अनुवाद

२)   अ)  भावकेंद्रित

३)   ब)  दोन

४)   अ  सुरक्षित

५)   ब)  ञिभाषासूञ

६)   ब)  ज्ञान

७)   क)  ज्ञानार्जनाचा

८)   अ)  तंञज्ञानामूळे

९)   क)  एक

१०)  ड)चिञपटांकडे

टिप : वरील प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय आहे.

बी.ए. भाग : ३ /अभ्यासक्रमपञिका : १६ सञ : ६ / पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन: ललित (व्यक्तिचिञे) व्यक्तिचिञ :जमीला जावद

 बी.ए. भाग  : ३

अभ्यासक्रमपञिका : १६

सञ  : ६

पाठ्यपुस्तक  : वाड:मय प्रकाराचे अध्ययन: ललित (व्यक्तिचिञे)

व्यक्तिचिञ  :जमीला जावद.

विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील.

प्रस्तावना: 

             हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते महत्वाचे समाजसुधारक होते. त्यासाठी त्यांना अनेक आव्हाने स्वीकारावी लागली.सतत संर्घष करावा लागला. स्वसमाजाचा द्रोह पत्करावा लागला. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते

  प्रश्न योग्य पर्याय निवडा

  १)  हमीद दलवाई यांनी........ यांची व्यक्तिरेखा लिहिली आहे ?

अ)    जमीला जावद

ब)     निळू मांग

क)     साने गुरुजी

ड)     मोरणी

२)  हमीद दलवाई यांनी............ ही कादंबरी लिहिली ? 

अ)     जमीला जावद

ब)     लाट

क)     जमीला जावद आणि इतर कथा

ड)     इंधन

३)  ..........ही हमीद दलवाई यांच्या कथेतील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे ? 

अ)     हिरा

ब)      जमीला जावद

क)      निळू

ड)      साने गुरुजी

४)  जमीला जावद........... भाषा सफाईदार बोलत होती ?

अ)     हिंदी

ब)      गुजराती

क)      तमीळी

ड)      इंग्रजी

५)  हमीद दलवाई यांनी जमील जावद यांच्या बहिरंगाबरोबर तिच्या...........घेण्याचा प्रयत्न केला आहे ?

अ)     अंतरंगशोध

ब)      बाह्यशोध

क)      ग्रहशोध

ड)      वास्तूशोध

६)  जमीला जावद यांनी ताब्यात घेतलेली............ आपल्या इच्छेनूसार सजविण्याचा प्रयत्न करते ?

अ)     डायरी

ब)      खोली

क)      गाडी

ड)      केबिन

७)  निवेदकाशी जमीलाला आपले ह्रदगत सांगण्यासाठी...,......... संबंध प्रस्थापित करावेसे वाटतात?

अ)     प्रेमाचे

ब)      सौहार्दाचे

क)      अनैतिक

ड)      स्नेहाचे

८)  आॅफिसमध्ये रुजु झाल्यापासून जमीलाला............. लिहिण्याचा छंद जडला होता ?

अ)     कविता

ब)      कथा

क)      कादंबरी

ड)      दैनंदिनी

९)  कम्युनिस्ट असलेल्या एका युनियनच्या सेक्रेटरी ......... यांच्याशी जमीलाची मैञी जमते ?

अ)     दिलावर

ब)      फैझ

क)     रुबीन

ड)      फयाज

१०)  मुस्लीम समाजात असलेल्या जाचक बंधनामुळे जमीला व ........यांच्या विवाहाला विरोध होता?

अ)     फैझ

ब)      दिलावर

क)      फयाज

ड)     युसूफ


उत्तरे ...............

१)    अ)  जमीला जावद

२)     ड)  इंधन

३)     ब)  जमील जावद

४)      ड)  इंग्रजी

५)      अ)  अंतरंगशोध

६)      ड)   केबिन

७)      ब)  सौहार्दाचे

८)      ड)  दैनंदिनी

९)      ब)  फैझ

१०)    अ)  फैझ


 टिप : वरील उत्तरे योग्य पर्यायांची आहेत.

बी. ए. भाग :२ सञ :४ अभ्यासक्रमपञिका :६ जुगाड (कादंबरी)

 बी. ए. भाग :२ सञ :४

अभ्यासक्रमपञिका :६

जुगाड (कादंबरी)

          -किरण गुरव.

विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील

प्रश्न  : योग्य पर्याय निवडा.

१)  राधामाईच्या साईटवर मशीन इरेक्शनच्या कामासाठी कोणती कंपणी काम करत होती

अ)    वुईमन

ब)    हाॅलमार्क

क)    प्रभा कन्सट्रक्शन

ड)    कल्पना कन्सट्रक्शन

२)  वुईमन कंपनीत फोरमन कोण होता ?

अ)    जय

ब)     सुब्रह्यण्यम

क)     थाॅमस

ड)     साजी

३)  राधामाईच्या साईटवर कोणते दोन मुख्य प्रवाह होते ?

अ)     सिव्हिल आणि मेकॅनिकल

ब)     सिव्हिल आणि ईलेक्ट्रिकल

क)     सिव्हिल आणि केमिकल

ड)     सिव्हिल आणि मॅनेजमेंट

४)  सीमा देसाई मेमसाबने राधामाईचा घरचा भेदी म्हणून कोणाला डिक्लेअर केले होते ?

अ)     जय

ब)      शशा

क)      साजी

ड)      थाॅमस

५)  सुब्रह्यण्यम जंगलात पाहिलेल्या कसल्या गोष्टी नेहमी सांगत असे ?

अ)     पांढर्‍या शुभ्र नागाच्या

ब)      नारळाएवढ्या विंचवाच्या

क)     साप मारणार्‍या सशाच्या

ड)      पाण्यावर चालणार्‍या माशाच्या

६)  हिरव्या पेरुच्या झाडाला पाटगाव भागात काय म्हणतात असे शशा सांगतो ?

अ)     पेरवण

ब)      हरकापेर

क)      हिरवट

ड)      हिरपेर

७)  'जुगाड' म्हणजे काय असे जय सांगतो ?

अ)     गडबडगोंधळ

ब)      आळस

क)      तयारी

ड)      काम चुकवणे

८)  राधामाईच्या साईटवरची चिमणी जोडायला खास वेल्डर कुठून आला होता असं थाॅमस म्हणाला ?

अ)     अंदमानहून

ब)      केरळहून

क)     नेपाळहून

ड)      चेन्नईहून

९)  चिमणी जोडून झाल्यानंतर गावकरी म्हणू लागले" पार कोसावरनं......... माळावरनं चिमणी दिसतीया."

अ)     पदूआईच्या

ब)      अबूरामाच्या

क)      पाटलाच्या

ड)      रामोशाच्या

१०)  आ.डी.बी. आय. चा टेक्निकल एक्सपर्ट म्हणून राधामाईच्या प्रोजेक्टचे इन्सपेक्शन करायला कोण आले होते ?

अ)     आर. एन. भूमीनंदन

ब)      डी. आर, सुब्रह्यण्यम

क)      पी.सी. नाथन

ड)      सी.पी. शांतारामन

उत्तरे.................

१)  अ) वुईवन

२)   क) थाॅमस

३)   अ) सिव्हिल आणि मेकॅनिकल

४)    ब) शशा

५)     ब) नारळाएवढ्या विंचवाच्या

६)     अ)पेरवण

७)     क) तयारी

८)     अ) अंदमानहून

९)     ब) अबूरामच्या

१०)    अ) आर. एन. भूमीनंदन

  टिप : वरील योग्य पर्याय आहेत.

पाठ्यपुस्तक : अक्षरबंध बाकी सर्व ठीक आहे / कवी: लोकनाथ यशवंत.

 भाग:  १ सञ : २

पाठ्यपुस्तक :  अक्षरबंध

बाकी सर्व ठीक आहे 

                कवी: लोकनाथ यशवंत.

विभाग :  पहिला.

कविता:  हे जीवन सुंदर आहे.

विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.

प्रश्न : योग्य पर्याय निवडा.

१)  लग्नाच्या धामधूमीत कोणी प्राण सोडला ?

अ)     वासंती आजीने

ब)      वासंती आत्याने

क)      तात्याकाकाने

ड)      चुलत्याने

२)  ऐन लग्नात वासंती आजी मेल्यानंतर कर्तेधर्ते पुरुष काय म्हणाले ?

अ)      लय वंगाळ झालं!

ब)       म्हातारीला आत्ताच मरायचं व्हतं.

क)      च्यायला, लग्नाच्या खर्चात ह्यो खर्च !

ड)      सध्या झाकून ठेवा, वरात गेल्यावर बघू !

  उत्तरे................

१)  अ)  वासंती आजीने

२)  ड)  सध्या झाकून ठेवा, वरात गेल्यावर बघू !

  टीप :  योग्य पर्याय वरील प्रमाणे आहेत.

अभ्यासक्रमपञिका : १५ पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी/ विभाग : २ घटक :उद्योग व सेवाक्षेञातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य.

 बी. ए. भाग  : ३ . सञ :  ६

अभ्यासक्रमपञिका :  १५

पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी.

विभाग : २

घटक :उद्योग व सेवाक्षेञातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य.

विषय प्राध्यापक : प्रा. बी. के, पाटील.

प्रश्न : योग्य पर्याय निवडा.

१)  अर्थार्जन करणे व ............. यांचा घनिष्ठ संबंध आहे.

अ)     विपणन

ब)     खरेदी

क)     विक्री

ड)     पुरवठा

२)  भाषिक कौशल्याद्बारे ग्राहकाची मानसिकता ............ करता येते ?

अ)     चांगली

ब)     अकारात्मक

क)     उत्पादक

ड)     सकारात्मक

३)  जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जग एक   .......... होय.

अ)     विक्रीकेंद्र

ब)     दुकान

क)     बाजारपेठ

ड)     वस्तु

४)  उत्पादन-विक्री- सेवा या सर्व क्षेञांमध्ये ..........महत्वाची असते.

अ)    भाषा

ब)     सुचना

क)     विक्री

ड)     बोली

५)  ...........हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य  भाग बनला आहे.

अ)     विक्री

ब)     वस्तु

क)     अर्थार्जन

ड)     संधी

६)  विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूची  .......... करणे

अ)     देवघेव

ब)     विक्री

क)     सुधारना

ड)     खरेदी

७)  मानवाच्या अन्न-वस्ञ-निवारा या.गरजा भागविण्यासाठी ..............आवश्यकता असते.

अ)     निवार्‍याची

ब)     आसर्‍याची

क)     विपणनाची

ड)     संधीची

८)  विपणनासाठी..........आवश्यक असते.

अ)     भाषणकौशल्य

ब)     संवादकौशल्य

क)     प्रेरणाकौशल्य

ड)     विचारकौशल्य

९)  ............आणि अर्थार्जन यांच्यामध्ये सकारात्मक बेरजेचा सहसमन्वय असतो,

अ)     संकल्पना

ब)     विक्री

क)     सुचना

ड)     खरेदी

१०)   भाषिक कौशल्यधारकांना........ सेवाकेंद्राची स्थापना करुन अर्थार्जन करता येते,

अ)     विक्री

ब)     खरेदी

क)     पुरवठा

ड)     ग्राहक

उत्तरे...............

१)     अ)  विपणन

२)      ड)  सकारात्मक

३)      क)  बाजारपेठ

४)     अ)  भाषा

५)     क ) अर्थार्जन

६)     ड)  खरेदी

७)     क)  विपणनाची

८)     ब)  संवादकौशल्य

 ९)     अ)  संकल्पना

१०)    ड)  ग्राहक

  टिप : वरील योग्य पर्यायांची उत्तरे आहेत.

बी. ए. भाग : ३ सञ : ६ / पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकारांचे अध्ययन./ (व्यक्तिचिञे) व्यक्तिचिञण : मोरणी.

 बी. ए. भाग  : ३ सञ  : ६

पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकारांचे अध्ययन. (व्यक्तिचिञे)

व्यक्तिचिञण  : मोरणी.

विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.

प्रश्न :योग्य पर्याय निवडा.

१)  बाळूताई खरे यांनी......... हे टोपण नाव धारण केले होते ?

अ)  विभावरी शिरुरकर

ब)   दूर्गा भागवत

क)  पंडिता रमाबाई

क)  विजया राजाध्यक्ष

२)  'कळ्यांचे निश्वास' हा कथासंग्रह विभावरी शिरुरकर  यांनी ....... सालात लिहिला ?

अ)  १९३४

ब)  १९३३

क)  १९३८

ड)  १९४०

३)  विभावरी शिरुरकर यांच्या वडीलांचे  ...,....... हे नाव आहे ?

अ)  श्री.म. माटे

ब)  लोकमान्य  टिळक

क)  अनंतराव खरे

ड)  गोपाळ आगरकर

४)  'मोरणीच्या' दुर्दैवी  कहाणीमागे ............ व्यापून राहिला आहे ?

अ)  गूढता

ब)  आनंद

क)  दु:ख

ड)  चैतन्य

५)  'मोरणी' या कथेत.........चे एकाकी चिञ रेखाटले आहे?

अ)  सानिया

ब)  मोरणी

क)  नाजूका

ड)  तेजस्विनी

६)  मोरणी ......... वर्षाची असतांना चलाख व चुणचुणीत होती ?

अ)  आकरा

ब)  तेरा

क)  पंधरा

ड)  सोळा

७)  मोरणीच्या आईचे नाव ........ आहे ?

अ)  सगुणी

ब)  सुंदरा

क)   सानिया

ड)  नाजूका

८)  'मोरणी' कथेत......... दांभिक वृत्तीवर प्रकाश टाकला आहे ?

अ)  राजाच्या

ब)पुढार्‍यांच्या

क)समाजाच्या

ड)  जगाच्या

९)  'मोरणी' व्यक्तिचिञाला.......... मिती लाभल्या आहेत ?

अ)  एक

ब)  तीन

क)  दोन

ड)  चार

१०)  अर्तमूखतेचा अनुभव देणारे........ व्यक्तिचिञ विभावरी शिरुरकर यांनी रेखाटले आहे ?

अ)  राष्र्टवादी

ब)  सुधारणावादी

क)  जहालवादी

ड)  वास्तववादी 

योग्य पर्याय.............

१)     अ)  विभावरी शिरुरकर

२)      ब)  १९३३

३)      क)  अनंतराव खरे

४)      अ)  गूढता

५)      ब)  मोरणी

६)      क)  पंधरा

७)      अ)  सगुणी

८)      ब)  पुढार्‍यांच्या

९)      क)  दोन

१०)      ड)  वास्तववादी

   टिप वरील उत्तरे योग्य पर्यांयांची आहेत

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing